हार्ट ओटस पत्ता कोबी कटलेट्

Vaishnavi Dodke @cook_26499311
ओट्स आणि पत्ताकोबी मिक्स करून ही रेसिपी करताना आकाराचे करताना सुचलं हे शालू ट्राय केल्याने भेटण्यासाठी खाऊ शकतो
हार्ट ओटस पत्ता कोबी कटलेट्
ओट्स आणि पत्ताकोबी मिक्स करून ही रेसिपी करताना आकाराचे करताना सुचलं हे शालू ट्राय केल्याने भेटण्यासाठी खाऊ शकतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पत्ता कोबी बारीक किसून घ्यावा व कांदाही बारीक चिरून घ्यावा मिरची सुद्धा बारीक चिरून घ्यावी. नंतर ओट्स मिक्सरला बारीक करून घ्यावेत
- 2
किसलेला कोबी, कांदा मिरची,लाल तिखट,हळद, जीरा पावडर खाण्याचा रंग व ओटस चे पीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे
- 3
नंतर त्याचे हार्ट च्या आकाराचे कटलेट करून घ्यावेत.
- 4
तव्यावर अगदी थोडे तूप किंवा तेल टाकून दोन्ही बाजूंनी शालो फ्राय करून घ्यावेत
- 5
खाण्यासाठी गरमागरम हार्ट ओट्स, पत्ताकोबी कटलेट तयार. ही रेसिपी तुम्ही वेट लॉस करण्यासाठी ही वापरू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14192916









टिप्पण्या