तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)

# GA4 #Week 13
किवर्ड तुवर
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते.
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13
किवर्ड तुवर
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते.
कुकिंग सूचना
- 1
तुरीचे दाणे एक टेबलस्पून तेल घालून भाजून घ्यावेत.
- 2
थंड होवू द्यावे. लसून पाकळ्या सोलून घ्यावे. मिरची, लसून पाकळ्या व तुरीचे दाणे मिक्सर मधून जाडसर बारीक करावी.
- 3
कांदे चिरून घ्यावेत.
- 4
कढई ग्यासवर ठेवून त्यात फोडणी करीता एक मोठा चमचा तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा टाकावा व पाच मिनीटे परतून घ्यावे. हळद घालून पुन्हा शिजवून घ्यावे. मिक्सर मधून काढलेले मिश्रण त्यात टाकावे, जीरे पुड टाकून चांगले मिक्स करावे. वरून चवीनूसार मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यावे. गरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- ड्रायफ्रूट्स खजूर पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
- व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
- दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangirii loni spong dosa recipe in marathi)
- अँपल जॅम 🍎🍎 (apple jam recipe in marathi)
- काजू पनीर संत्रा बर्फी (kaju paneer santra barfi recipe in marathi)








टिप्पण्या (2)