कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4
#week16
#biryani

#GA4
#week16
#biryani

पुढे वाचा

अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4
#week16
#biryani

#GA4
#week16
#biryani

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
३ जण
  • १-१/२ पेला बासमती तांदूळ
  • 3उकडलेली अंडी
  • 2मोठे कांदे
  • 1टोमॅटो
  • 1तेजपत्ता
  • 2हिरवी वेलची
  • 1मसाला वेलची
  • 1दालचिनी तुकडा
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनधणाजीरा पावडर
  • 1 टीस्पूनबिर्याणी मसाला
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 2हिरव्या मिरच्या उभ्या चीर दिलेल्या
  • 2 टेबलस्पूनदही
  • 3पेले गरम पाणी
  • चवीनुसारमीठ
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम १-१/२ पेला बासमती तांदूळ धुवून ठेवा. अंडी उकळवून घ्या. कुकरमध्ये तेल घालून त्यात एक मोठा कांदा पातळ स्लाइस करून फ्राय करून बाजूला काढा. त्याच तेलात हळद घालून अंडी घाला परतून घ्या व काढा. त्यात थोडं अजून तेल घालून खडा मसाला (तेजपत्ता १, हिरवी वेलची २, मसाला वेलची १, दालचिनी १) जिर घालून परता. त्यात उभा चिरलेला १ कांदा घालून परता, कांदा शिजला की टोमॅटो १ उभा चिरून घालून मऊ होईपर्यंत परता.

    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात तिखट, धनाजीरा पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हिरव्या मिरच्या, फेटलेलं दही घालून तेल सुटेपर्यंत परता.

    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात भिजवलेला बासमती तांदूळ परतून गरम पाणी, चवीनुसार मीठ घाला. त्यात फ्राय केलेली अंडी, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना टाका आणि कुकरचे झाकण लावून मंद गॅसवर १० मिनिटे शिजवा नंतर गॅस मोठा करून १ शिटी होऊ द्या. २ मिनिटाने लगेच शिटी वर करून पूर्णपणे वाफ जाऊ द्या, मगच झाकण खोलून बिर्याणीवर कोथिंबीर, तळलेला कांदा पेरा.

    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम अंडा बिर्याणी कोशिंबिरीबरोबर सर्व्ह करा.

    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
28 डिसेंबर 2020 17:11 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं बिर्याणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
  2. चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani in recipe in marathi)
  3. ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
  4. मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
  5. पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
  1. ज्वारीच्या पुर्‍या (jowarichya purya recipe in marathi)
  2. पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
  3. कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
  4. पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14315709
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close