ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पिठ बेसनपीठ आललसुण पेस्ट कोथिंबीर तिखट हळद तिळ धनेजिरे पावडर मीठ मिक्स करून गरम पाण्याने पिठ मळुन घ्या व लगेच पिठाचे लहान लहान गोळे करून पुर्या लाटा
- 2
लाटलेल्या पुर्या गरम तेलात तळुन घ्या
- 3
सर्व तळलेल्या पुर्या प्लेटमध्ये काढुन घ्या
- 4
गरम गरम पुर्या डिश मध्ये सर्व्ह करा सोबत कांदा टोमॅटो रायता देता येईल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंढी (jowarichya pithache ukadpethi recipe in marathi)
#GA4 #week16#jowar ज्वारीच्या पिठाचे अनेक पौष्टिक प्रकार बनतात. त्यातील पौष्टिक उकडपेंढी आज मी बनवली आहे .बघूया कशी झालीय ही रेसेपी. Jyoti Chandratre -
ज्वारी मेथी मुठीया (howard methi muthiya recipe in marathi)
#GA4#week16#Jowar जोवार म्हणजेच ज्वारी हा शब्द घेउन हि रेसिपी केली आहे.ज्वारी ही आपल्या आहारात पाहीजेच.ज्वारी थंड,मधुर,पित्तशामक,रक्तविकार दुर करणारी आहे. Supriya Thengadi -
ज्वारीच्या पिठाची भाकरी (jowarichya pithachi bhakhri recipe in marathi)
#GA4#week16Jowar Monali Modak -
ज्वारीचे फुलके (jowarichi fhulka recipe in marathi)
#GA4 #week16#keyword_JowarJowar म्हणजे ज्वारी. ज्वारी आपल्या रोजच्या आहारात असलीच पाहिजे. काही जणांना थापून भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया ज्वारीचे फुलके😊👇 जान्हवी आबनावे -
ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
#GA4 # week16 #Jowar Sangita Bhong -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ज्वारीच्या पिठाची धिरडी (Jowrachi pithachi dhirde recipe in marathi)
#GA4#week16#keyword_jowarज्वारी हि बाजरी पेक्षा पौष्टिक असते हे सगळ्यांनाच माहीत आहे.चला तर मग ज्वारीच्या पिठाची धिरडी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
ज्वारीच्या वड्या (jowarichya vadya recipe in marathi)
#AsahiKaseiIndia ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तिचे नियमित सेवन हे आरोग्यासाठी चांगले असते.पण भाकरी खायला सगळेच कंटाळा करतात. म्हणून अनेक भाज्या घालून ह्या चावीष्ट अश्या ज्वारीच्या वड्या कश्या करायच्या ते पाहू.Smita Bhamre
-
ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 दिवाळीच्या फराळात गोडा बरोबरच तिखट चवही असायलाच पाहिजे ती देते आपली चकली भाजणीची चकली सगळ्यात बेस्ट पण इतर वेळी पटकन तांदळाच्या गव्हाच्या ज्वारीच्या पिठाच्या तसेच रव्याच्या चकल्याही केल्या जातात चला आज मी ज्वारीच्या चकल्या कशा केल्या ते दाखवते Chhaya Paradhi -
नाचणी केक (nachni cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia Baking Recipes नाचणी हे पौष्टीक धान्य आहे. आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश आवश्यक आहे. नाचणीच्या पिठापासुन भाकरी, हलवा, खीर, लाडू, अंबिल तसेच केक इ. पदार्थ बनवले जातात आज मी नाचणीचा हेल्दी केक बनवला आहे. चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या पुर्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#आषाढ तळणे# खमंग तिखट पुर्या पावसाळ्यात खाण्यासाठी बनवल्या चला तर रेसिपी बघुया म्हणजे तुम्हाला पण घरच्या मंडळींना पुर्या खिलवता येतील Chhaya Paradhi -
ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक पुर्या(मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithachya purya recipe in marathi)
#ks5 #नास्त्या साठी उत्तम पर्याय .पोटाला पण हलका फुलका पौष्टिक नास्ता. Dilip Bele -
स्विट कॉर्न सुप (sweetcorn soup recipe in marathi)
#GA4 #Week8 #Sweetcorn मक्याच्या कणिसा पासुन अनेक रेसिपी बनवल्या जातात त्यातील ऐक हेल्दी रेसिपी कॉर्नसुप कसे बनवायचे चला मी सांगते Chhaya Paradhi -
ज्वारीच्या पिठाचे घावण (jowariche pithache ghavan recipe in marathi)
#GA4 #Week16. कीवर्ड ज्वारी ....आज ज्वारीचे पिठ वापरून हेल्दी घालणे बनवलेत ...खायला छान क्रंची आणी स्वादिष्ट झालेत ...ल्गूटेन फ्री रेसीपी ... Varsha Deshpande -
लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#BWR # पुरी भाजी सगळ्यांच्याच आवडीची पण न आवडणाऱ्या भाजी( लाल भोपळ्याची) पासुन खमंग तिखट मिठाच्या पुर्या व बटाट्याची भाजी कोणाला आवडणार नाही चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#चकलीकधीतरी अचानक पाहुणे आले तर,मस्त झटपट होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली......मस्त खमंग,खुसखुशित होणारी.....भाजणीची गरज नाही....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
ज्वारीच्या पीठाचे चटपटीत बॉल्स (jowarichya pithache chatpati ball recipe in marathi)
#cooksnapमी वसुधा ताई गुढे यांची recipe cooksnap केली आहे..ज्वारीच्या भाकरी किंवा थालीपीठ सोडून असाही tempting n healthy पदार्थ होऊ शकतो..हे बॉल्स steamed आहेत..सो फुल्ल on healthy.. चला तर recipe पाहुयात.. Megha Jamadade -
ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशीत ज्वारी पिठाची चकलीना उकड ना भाजणी न करता झटपट तयार होणारी ज्वारी पिठाची चकली दिवाळी साठी खास फराळ मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
दुधी पकोडा (doodhi pakoda recipe in marathi)
#GA4 #week9 #Fried तळलेले पदार्थ वडे भजी कटलेट सर्वानाच खुप आवडतात बघुनच तोंडाला पाणी सुटत चला तर तशीच ऐक रेसिपी तळलेले दुधी पकोडा आज बघुया Chhaya Paradhi -
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ मराठवाडा स्पेशलमराठवाड्यात ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ करतात वते भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरची सोबत खाल्ले जाते . एका बाजूने लो फ्लेमवर खरपूस तेलावर भाजतात .आज मी त्यात मेथी व कांदा घालून बनवले आहे. व दोन्ही बाजूनी भाजले. बघूया कसे झालेय ते. Jyoti Chandratre -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR विदर्भ मराठवाडा भागातील विशेष खमंग व चविष्ट असा प्रकार म्हणजे कढीगोळे हे भाकरी पोळी भाता सोबतही खाता येतो बऱ्याच वेळी गोळे हे फक्त चनाडाळी पासुन बनवले जातात पण ते पचनाला जड जातात म्हणुन चनाडाळ व तुरीच्या डाळीपासुन बनवलेले गोळे चविष्ट होतात चलातर ही कढी गोळ्याची रेसिपी मि कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
ज्वारीच्या पिठाच्या नुडल्स (jowrachiya pithachya noodles recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील ज्वारी हा शब्द. भाकरी नेहमीच करते. म्हणून वेगळा पदार्थ करायचे ठरवले.यूटयूबवर ही रेसिपी पाहिली.आज नाष्टयाला लगेच केली.खूप छान चवीला व पौष्टिक ही.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (jowarachy lahyacha chivda recipe in marathi)
#GA4#week16#jowar#जवारीचालाह्यांचाचिवडा#ज्वारीगोल्डन ॲपरन 4 च्या पझल मध्ये jowar हा कीवर्ड शोधून जवारीच्या लाह्यांचा चिवडा बनवला. जवारी चे गुणधर्म सगळ्यांनाच माहीत आहे हाता जवारी हा प्रमुख धान्य जेवणासाठी ठरला आहे याला रोजच्या जेवणात ॲड केला तर बऱ्याच आजारांपासून लांब राहता येते , जवारी वेगवेगळ्या पद्धतीने वापरून वेगवेगळे पदार्थ तयार करून आहारात समाविष्ट करू शकतो. हाय फायबर असल्यामुळे पचनाला खूप हलकी असते. असे बरेच ज्वारीचे फायदे आहे.ज्यांना गहू खाता येत नसेल किंवा आजकाल बऱ्याच लोकांना गहू ग्लुटेन फ्री खावे लागते त्यांच्यासाठी ज्वारी हाच एक घटक पोट भरण्यासाठी उरतो . दुपारच्या जेवणात भाकरी खाल्ल्यानंतर संध्याकाळच्या भुकेसाठी हा चिवडा खूप उपयोगी पडतो. चवीलाही खूप छान लागतो. Chetana Bhojak -
ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत धिरडे (jowarichya pithache dhirde recipe in marathi)
रोजच्या जेवणामध्ये वेगळा पदार्थ. पौष्टिक आणि एकत्र सर्व भाज्या घालून केलेला भरपूर गुणधर्म युक्त हा धिरड्याचा प्रकार परिपूर्ण जेवण म्हणूनच नक्की करुन पहा. आशा मानोजी -
मेथीतले ज्वारीच्या पिठाचे फळ (methiche jowarichya pithache faad recipe in marathi)
#GA4#week19#methiमेथी ही आयुर्वेदातील फार उपयोगी जडीबुटी आहे . मेथीच्या स्वादामुळे ती स्वयंपाक घरात नेहमीच वापरली जाते. मेथीची भाजी, मेथीचे मुटके असे बरेच पदार्थ आपण नेहमीच करीत असतो तसेच ज्वारीची भाकरी ही नेहमीच करत असतो. आजची आपली रेसिपी थोडी वेगळी चविष्ट व पौष्टिक आहे. मेथी मुळे हृदयविकाराचा धोका टळतो तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, बद्धकोष्टता मेथी सेवनाने होत नाही. थंडीमध्ये आपण मेथीचे उपयोग भरपूर करीत असतो तसेच मेथीमुळे संधिवात होत नाही डायबिटीस नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यास मदत होते व मेथी मध्ये असलेल्या पाचक enzymes मुळे पचनशक्ती सुधारते. ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खात असतो ती थोडी गोडसर चवीची तसेच ज्वारी मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, पिष्टमय घटक असतात ,खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यात आर्डता, प्रथिने, तंतुमय घटक, खनिज द्रव्ये भरपूर असतात तसेच प्रो विटामिन किंवा कॅरोटीन, थायमिन असतात ,ज्वारी मुळे हार्मोनल बॅलन्स राखल्या जातो शरीरास पटकन ऊर्जा मिळते व किडनी स्टोनचा त्रास टाळता येतो तर आजची रेसिपी आपण ज्वारी पीठ व मेथी भाजी पासून बनविणार आहोत Mangala Bhamburkar -
जवार भाकरी रेसिपी (jowar bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी भाकरी रेसपी Prabha Shambharkar
More Recipes
- अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
- ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
- मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
- साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
- कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14314906
टिप्पण्या (4)