मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#कोशिंबीर
आपल्या ईंडीयन कुझीन मधे एक कच्चा पण तितकाच पौष्टीक एक प्रकार असतो तो म्हणजे कोशिंबीर....यातील च एक म्हणजे मिक्स व्हेज कोशिंबीर....आरोग्यासाठी उत्तम,लाभदायक,....
याच्या सेवनाने त्वचा,डोळे,केस याचे आरोग्य सुधारते,तसेच डायजेशनलाही फायदा होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2गाजर
  2. 1मुळा
  3. 1टमाटर
  4. 1कांदा
  5. 1 चमचाजीरे
  6. 1 चमचालिंबु रस
  7. मीठ
  8. कोथिंबीर
  9. 1 चमचातेल
  10. 1/2 चमचातिखट
  11. 1/4 चमचाहिंग

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम साहीत्य घ्य.गाजर,मुळा किसुन,कांदा,टमाटर चिरुन घ्या.

  2. 2

    मग यात मीठ,तिखट,कोथिंबीर,लिंबाचा रस घाला.

  3. 3

    आता एका पँन मधे तेल गरम करुन जीरे हींग घालुन तडका करा आणि कोशिंबीरीवर घाला.

  4. 4

    सर्व एकत्र करून कालवुन घ्या. आता ही कोशिंबिर तयार आहै.

  5. 5

    आता मस्त व्हेज कोशिंबीर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes