ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

हिवाळ्यात लाल मिरची भरपूर असते लाल मिरची चां ठेचा करावासा वाटला🌶️🌶️🌶️

ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)

हिवाळ्यात लाल मिरची भरपूर असते लाल मिरची चां ठेचा करावासा वाटला🌶️🌶️🌶️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1पाव ओल्या लाल मिरच्या
  2. 2लसणाचे गाठे
  3. 2 टीस्पूनजीरे
  4. 2 टीस्पूनधने पूड
  5. 2 टीस्पूनबडीशेप पावडर
  6. 2 टीस्पूनमेथी पावडर
  7. 1 टीस्पूनहिंग
  8. 2 टीस्पूनसाखर
  9. 3लिंबाचा रस
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 2-3 टीस्पूनमोहरी
  12. 5-6 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम लाल मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या.

  2. 2

    कोरड्या झाल्यावर मुख्या काढून छोटे छोटे काप करून घेतले.

  3. 3

    कढयीत मिरच्या भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्या लसुण जीरे पण बारीक करून घेतले.

  4. 4

    कढयीत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून हिंग मेथीपूड, लाल मिरची, मीठ, हळद,थोडी साखर टाकून मिक्स करून लिंबाचा रस घालून थोडावेळ चांगले शिजवून घेतले.

  5. 5

    ५-१० मिनीटे झाल्यावर थंड झाल्यावर खायला तयार भाकरी सोबत छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes