कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडहंडी (ukhandi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उकडहंडी (ukhandi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

वाडवळ समाजामध्ये उकडहंडी हा पारंपरिक खाद्यपदार्थ बनवला जातो. कोनफळ, रताळे, शेवग्याच्या शेंगा, पापडी, वांगी, गाजर, वालगोळे, कोथिंबीर, नारळ, मटार, पातीचा कांदा, शेंगदाणे, तीळ आले लसूण पेस्ट मिरच्या मसाल्याचे मिश्रण करून वाफेवर ही भाजी अत्यंत कमी तेलावर शिजवली जाते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 500 ग्रॅमवांगी चौकोनी फोडी करून
  • ३०० ग्रॅम कोनफळ चौकोनी फोडी करून
  • 2रताळी चौकोनी फोडी करून
  • 1मोठा बटाटा चौकोनी फोडी करून
  • 200 ग्रॅमवाल पापडी चे गोळे/दाणे
  • २५० ग्रॅम पापडी/घेवडा मोडलेली
  • 4 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे
  • 2गाजर चौकोनी फोडी करून
  • 100 ग्रॅमभिजवलेले शेंगदाणे
  • 200 ग्रॅममटारचे दाणे
  • 2अटकोल(नवलकोल) चौकोनी फोडी करून
  • 2कांदे बारीक चिरलेेलेे
  • 2-3 पातीचे कांदे(उळपात) बारीक चीरून
  • 2टोमॅटो चौकोनी फोडी करून
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 वाटीबारीक चिरलेला गुळ
  • 2 टेबलस्पूनपांढरे तीळ (unpolished)
  • 3-4 टेबलस्पून घरगुती मसाला
  • 2 टेबलस्पूनगरम मसाला
  • 2 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
  • 1मोठी वाटी खोवलेला नारळ
  • कोथिंबीर बारीक चीरलेली
  • 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  • 4-5 पोपटी मिरच्या
  • 200 ग्रॅमतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. भाज्या चिरून म्हणजेच जरा मोठे तुकडे (फोडी)करुन घ्या.

    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यामधे चिरलेल्या सर्व भाज्या, चवीनुसार नुसार मीठ, हळद, घरघूती मसाला, गरम मसाला, तेल टाका.सगळ्या भाज्या व मसाले वरखाली करत मिक्स करा. मग खोवलेला नारळ,गुळ आणि तीळ घालून परत सारे वरखाली करा. हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.(राळून घ्या)

    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पारंपरिक पद्धतीनुसार ही भाजी आपण चुलीवर करणार आहोत.मध्यम आचेवर भांड्या वर झाकण ठेऊन ही भाजी पुर्णपणे वाफेवरच शिजवायची आहे. पाणी अजीबात टाकु नये. 10 मिनिटांनी भाजी फक्त विस्तवावर शिजवावी. भाजी बुडाला लागत नाही किंवा करपत नाही.

    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सतत भाजीत चमचा फिरवू नये. 20 मिनिटांनंतर झाकण काढुन कोनफळ शिजले की नाही ते बघावे.
    कोनफळ शिजल की भाजी चुलीवरून उतरवून घ्यावी. थोडासा नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भुरभुरावी.गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह करावी.वाफळती उकडहंडी भाजी नुसतीच देखील खाल्ली जाते

    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडहंडी (ukhandi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
14 जानेवारी 2021 11:20 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Asmita Rupani
Asmita Rupani @Tastelover_Asmita
02 मे 2021 09:39
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
  2. मेथी मुठीया.. (methi muthiya recipe in marathi)
  3. फ़िश करी (fish curry recipe in marathi)
  4. तीळ आणि गुळाची डॉल (til ani gudachi doll recipe in marathi)
  5. शेंगदाणा, तिळ आणि खोबरं चिक्की (shengdane til and khobara chikki recipe in marathi)
  1. फरसबी भाजी (farsbi bhaji recipe in marathi)
  2. तिळाची वडी (teeladchi vadi recipe in marathi)
  3. तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
  4. तिळ आणि गूळाचे मऊ लाडू (til ani gudache mau ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14407904
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close