कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
Gauri K Sutavane @cook_27577496
#ब्रेकफास्ट
गहू....गव्हाचे पीठ म्हणजे कणीक.....चवीला गोड लागते. गहू वेदनाहारक आणि पौष्टिक समजले जातात. साधारणपणे अशक्तपणामध्ये गव्हापासून बनलेले पदार्थ खायला देतात. गव्हापासून आपण पोळ्या, पराठे, खाकरा, पाव, केक यांसारखे पदार्थ बनवितो. आता कणकेचा शिरा कसा बनवायचा ते बघूया....चला तर मग....

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14487686

टिप्पण्या