कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #Week 24#Keyword# cauliflower
फुलकोबी या keyword नुसार फुलकोबीची भाजी करत आहे.

#GA4 #Week 24#Keyword# cauliflower
फुलकोबी या keyword नुसार फुलकोबीची भाजी करत आहे.

पुढे वाचा

फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #Week 24#Keyword# cauliflower
फुलकोबी या keyword नुसार फुलकोबीची भाजी करत आहे.

#GA4 #Week 24#Keyword# cauliflower
फुलकोबी या keyword नुसार फुलकोबीची भाजी करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1/4 किलोफुलकोबी
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 1बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • चवीपुरतं मीठ
  • 1/2 मोठा चमचातेल
  • 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनलसूण आद्रक पेस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    फुलकोबी काढून घ्यावी.फुलकोबी चिरून घ्यावी. एका भांडयामध्ये पाणी गरम करायला ठेवावे. पाणी उळल्यावर किंचित मीठ टाकावे. आणि चिरलेली फुलकोबी टाकावी.

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावी.कढई मध्ये थोडे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा सोनेरी झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा.

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यावर तिखट,मीठ,हळद,धने पावडर टाकावे आणि बारीक चिरलेली फुलकोबी टाकावी. फुलकोबी पाच मिनिटे मोठ्या गॅस वर परतवून घ्यावी.

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढई वर झाकण ठेवावे. झाकणावर पाणी ठेवावे. आणि पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी आणि गॅस बंद करावा. फुलकोबीची भाजी जास्त शिजवू नये.

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    फुलकोबी ची भाजी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावी. आणि वर कोथिंबीर पेरावी.

    फुलकोबीची भाजी (foolkobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
24 फेब्रुवारी 2021 15:12 रोजी

टिप्पण्या (2)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
07 मार्च 2021 09:42
👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)
  2. व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
  3. मोतीचूर बूंदी लाडू (motichur boondi ladoo recipe in marathi)
  4. बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)
  5. पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
  1. लसणाचे तिखट (lasnache tikhat recipe in marathi)
  2. शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
  3. रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
  4. बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14633891
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close