चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#शुक्रवार

चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#शुक्रवार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रॅमचिकन
  2. 3/4 कपकांदा
  3. 1 टेबलस्पूनमिक्स मसाला
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनलसूण
  7. 1 टेबलस्पूनआल
  8. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 4 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून निथळत ठेवणे. आल, लसुण, मिरच्या कोथिंबीर वाटून घेणे.कांदा चिरून घेणे.

  2. 2

    कढईत तेल तापत ठेवावे तापले कि फोडणीत 2तमालपत्र व 1तुकडा दालचीनी टाकणे व नंतर कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परता.नंतर त्यात सर्व मसाले टाका नि परता,आता वाटण टाका नि चांगले परतून घ्या नि नंतर चिकन घाला नि परतून घ्या.

  3. 3

    आता त्यात गरम पाणी घाला नि चिकन शिजवून घ्या.

  4. 4

    चिकन तयार आहे भात,भाकरी,चपाती कशा बरोबरही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes