लसणाचे तिखट (lasnache tikhat recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

लसणाचे तिखट (lasnache tikhat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
  1. 1लसणाची कांडी (१५- २० लसुण पाकळ्या)
  2. १+१/२ टेबलस्पून तेल
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1+1/2 टीस्पून तीळ
  5. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम लसुन बारीक चिरून घेतला. मग सीम गॅसवर लहान कढई मध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण घातला व सतत परतले.

  2. 2

    लसूण चांगला परतला जाऊन ब्राऊन रंगाचा झाल्यावर त्यात तीळ घातली. मग ती तडतडल्यावर नंतर त्यात मीठ मिक्स केले. व गॅस बंद करुन मग त्यात तिखट घातले. व मिक्स करून घेतले. असे केल्याने तिखट जळत नाही. व रंग छान आहेत

  3. 3

    तिखट चांगले मिक्स करून घेतल्यानंतर ते एका वाटी मध्ये काढून लसणाचे तिखट सर्व्ह केले. हे आपण पोळी भाकरी बरोबर खाऊ शकतो. एकदम चमचमीत व खुपचं छान लागते. तोंडाला छान चव येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes