कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाणा वर्ज केल्यामुळे रताळ्याची ही रेसिपी करून पाहिले खूप छान वाटली चवीलाही छान आहे.

उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाणा वर्ज केल्यामुळे रताळ्याची ही रेसिपी करून पाहिले खूप छान वाटली चवीलाही छान आहे.

पुढे वाचा

उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाणा वर्ज केल्यामुळे रताळ्याची ही रेसिपी करून पाहिले खूप छान वाटली चवीलाही छान आहे.

उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाणा वर्ज केल्यामुळे रताळ्याची ही रेसिपी करून पाहिले खूप छान वाटली चवीलाही छान आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30ते40 मिनिटे मिनीटे
2 व्यक्तींसाठी
  • 1मोठ्या आकाराचा उकडलेला रताळे
  • 1/2 कपभगरीचे (वरई)पीठ
  • 1 चमचाउपवासाचे लाल तिखट
  • 1 चमचाउपवासाचे सैंधव मीठ
  • 1/2लिंबाचा रस
  • 1/4 कपजाडसर शेंगदाण्याचे कूट
  • गरजेप्रमाणे तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30ते40 मिनिटे मिनीटे
  1. 1

    एका वाटी मध्ये उकडलेला रताळे हाताने कुस्करून घ्यावे. व नंतर त्यात भगरीचे पीठ, लाल तिखट, सेंधव मीठ, आणि लिंबाचा रस खालून ते हाताने चांगले एकजीव करुन घ्यावे.

    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्याचे आवडीप्रमाणे त्या मिश्रणाचे हातावर गोळे करून घ्यावेत व हलके दाबून कटलेट करून घ्यावेत.

    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वरील मिश्रणाचे गोळे वरईच्या पिठात घोळवून ते तव्यावर अगदी थोडे तेल किंवा तूप घालून चांगले दोन्ही शॅलोफ्राय करून घ्यावे.

    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन्ही बाजूंनी शॅलोफ्राय करून घ्यावे व दह्याच्या चटणी सोबत खावे.गरमागरम रताळ्याचे कटलेट तयार 👍

    उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आपल्या आवडीप्रमाणे उपवासाला चालत असेल तर या रेसिपी मध्ये आलं,जीरं, कोथिंबीर,हे पण वापरू शकतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
11 मार्च 2021 09:39 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास रताळे कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
  2. चविष्ट व्हेज तवा फ्राय (chavistha veg tawa fry recipe in marathi
  3. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  4. भगरीची खीर (bhagrichi kheer recipe in marathi)
  5. भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
  1. उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
  2. परवल भाजी (parwal bhaji recipe in marathi)
  3. भगरीची खीर (bhagrichi kheer recipe in marathi)
  4. फराळी भेळ😋 (faradi bhel recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14714896
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close