फराळी भेळ😋 (faradi bhel recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

उपवास रेसिपी काॅन्टेस्ट
#fr #🤤

फराळी भेळ😋 (faradi bhel recipe in marathi)

उपवास रेसिपी काॅन्टेस्ट
#fr #🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कप नायलॉन साबुदाणा
  2. 1 कपबटाटे किस
  3. 1/2 कप शेंगदाणे
  4. 1/2 टीस्पूनकाळे मिरे पूड
  5. 1/2 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनशेंदे मीठ
  7. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर कढईत तेल गरम करून नाॅयलान साबुदाणा,बटाट्याचा किस, शेंगदाणे तळून घेतले.

  3. 3

    नंतर एका बाउल मध्ये नाॅयलान साबुदाणा, शेंगदाणे, बटाट्याचा किस, एकत्र करून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात तिखट, काळे मिरे पूड,शेंदे मीठ,साखर टाकून मिक्स करून घेतले.

  5. 5

    फराळाची भेळ तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली खायला चटपटीत लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes