कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते

#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते

पुढे वाचा

उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते

#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
२
  • 4-5 उकडलेले बटाटे
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  • १/२ टेबलस्पून मिरे पावडर
  • 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  • चवीपुरतं मीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घ्यावे.बटाट्याची साले काढून घ्यावी.

    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटे बारीक चिरून घ्यावे.हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.

    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये थोडे टाकावे. तेल गरम झाल्यावर जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर हिरवी मिरची टाकावी.

    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर मीठ,मिरे पावडर,जीरे पावडर आणि बटाटे टाकावे. बटाटे छान लाल रंग येईपर्यंत कढई मध्ये पसरवून घ्यावे. आणि थोडासा दाण्याचा कूट टाकावा.

    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    उपवासाची बटाट्याची भाजी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावी. उपवासाचे डोसे,भागरी सोबत खूप छान लागते.

    उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
12 मार्च 2021 16:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास Potato भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
  2. चाॅकलेट पाणीपुरी विथ होममेड सूजी पुरी (chocolate pani puri with homemade suji puri recipe in marathi
  3. उपवास कचोरी... ओल्या नारळाची कचोरी.. (upwas kachori recipe in marathi)
  4. उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)
  5. एग ब्रेड कॉईन (egg bread coin recipe in marathi)
  1. हिरवे तुरीचे दाणे-वांगी भाजी (hirve tooriche dane vangi bhaji recipe in marathi)
  2. ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
  3. उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
  4. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14719320
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close