बीट देठुली सलाड (Beet Dethuli salad recipe in marathi)

#sp # सोमवार साठी मी इथे बीट सलाद बनवले आहे. पण थोडे वेगळे आहे. बीटाच्या पानाची जी देठ असते त्याचे हे बनवले आहे अतिशय पौष्टिक आहे. देठात ही न्यूट्रीशियन व्हॅल्यूजअसतात. म्हणून त्या पासून आपण सुंदर रेसिपी बनवू शकतो हे मी इथे सांगू इच्छिते. खुप सुंदर होते लहान तसेच मोठे ही आवडीने खातात. कळत ही नाही हे कशाचे आहे ते इतके यम्मी आहे. जरूर ट्राय करा.

कुकिंग सूचना
- 1
बीटाची देठ त्याची साले काढून बारीक काप करून घ्या. नाहीतर ती कचरट लागते.
- 2
ती देठ ब्लँच करून घ्या. आणि पाणी काढून टाका.
- 3
ती देठ एका भांड्यात काढून त्यात दही घाला. त्यात साखर मीठ ऍड करावे. कोथिंबीर घाला.
- 4
एका कढईत तडका बनवून घ्या. त्यात मोहरी हळद हिंग मिरची घालून तॊ तडका देठुली वर घाला.
- 5
छान मिक्स करून एका भांड्यात काढा. आणि एका प्लेतमध्ये भाकरी पोळी बरोबर सर्व्ह करा. मी भाकरी सोबत सर्व्ह केले. बीट देठुली सलाड फार यम्मी लागते. सर्वांना खुप आवडली. लगेच संपली. पुन्हा बनव अशी डिमांड आली.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या