बीटरुट किवी पंच (beetroot kiwi punch recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#summerspecial
उन्हाच्या गरमी पासुन सुटका हवी असेल तर आपल्याला थंड काहीतरी हवच असतं,मग केमिकल युक्त ड्रिंक्स घेण्यापेक्षा नॅचरल कधीही चांगलं,त्यातल्या त्यात घरी बनवलेल असेल तर मग सोने पे सुहागा....,असच एक मस्त ड्रिंक आहे ज्याने उन्हामुळे कमी झालेली वॉटर लेवल मेंटेन राहील आणि एनर्जीही येईल....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1बीट
  2. 1किवी
  3. 1लिंबुचा रस
  4. चविनुसारमीठ,साखर
  5. 4-5पुदिन्याची पाने
  6. क्रश आईस

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम साहीत्य घ्या.

  2. 2

    आता बिट,किवी,पुदिना यांना एकत्र करुन यांचा ज्युसर मधुन ज्युस काढुन घ्या.थोडे पाणी घालुन लिंबुरस घाला,चविनुसार मीठ,साखर घाला.सगळं एकत्र ढवळुन घ्या.

  3. 3

    मग सर्वींग ग्लासला कडेला सॉल्ट लावुन घ्या.त्यात क्रश आईस घाला.यामधे आता बीट किवी ज्युस घाला,ग्रेप्सने डेकोरेट करा.

  4. 4

    आणि मग सर्व्ह करा कुल कुल बीटरुट किवी पंच......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes