कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साद पचडी (saad pachdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साद पचडी (saad pachdi recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#fr साबुदाणा स्पेशलचा हा पदार्थ आहे. फार टेस्टी रुचकर झटपट व कमी साहित्यात बनतो. साद म्हणजे साबुदाणा व दही ह्यापासून बनलेली ही साद पचडी होय. असाही उपवासाचा हा पदार्थ बनवता येतो.

#fr साबुदाणा स्पेशलचा हा पदार्थ आहे. फार टेस्टी रुचकर झटपट व कमी साहित्यात बनतो. साद म्हणजे साबुदाणा व दही ह्यापासून बनलेली ही साद पचडी होय. असाही उपवासाचा हा पदार्थ बनवता येतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

12-15 मिनिटं
2 सर्व्हिन्ग
  • 1 टेबलस्पूनसाबुदाणा कच्चा
  • 2 टेबलस्पूनदही
  • 1/4 कपताक
  • 1 टीस्पूनसाखर
  • 11/2 टीस्पूनमिरची पेस्ट
  • 1 टीस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनदाणा कुट
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकते नुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

12-15 मिनिटं
  1. 1

    साबुदाणा आदल्या दिवशी भिजवून घेणे. तॊ फुगून मऊ तयार झाला की त्यात आवश्यकते नुसार पाणी घालून तॊ शिजवून घ्यावा. आणि त्यातील पाणी काढून गाळून घ्या.

    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात काढून त्यात दाणेकूट,जीरे, साखर, मीठ, दही, गोड ताक ऍड करावे. ताक घालायचे कारण साबुदाण्याने पाणी आळते. ताक घातले की पचडी छान सरसरीत राहते.

    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सगळे एकजीव करून वरून त्यात कोथिंबीर घाला व सर्व्ह करा. ह्यास आवडी प्रमाणे फोडणी पण देऊ शकतो. पण मी इथे मुद्दाम विदाउट तूप ती बनवली आहे. आशिपण ही खुप सुंदर बनतेही *साद पचडी *जरूर बनवा.

    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साद पचडी (saad pachdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
18 मार्च 2021 13:36 रोजी
India

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
19 मार्च 2021 14:30
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
  2. कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
  3. "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
  4. भगरीचे मेदुवडे (bhagriche medu vade recipe in marathi)
  5. उपासाची लच्छेदार खिर (upwasache lacchedaar kheer recipe in marathi)
  1. मसाला ब्रोकली (masala brocoli recipe in marathi)
  2. तोंडूळ्याची भाजी
  3. मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
  4. मश्क मेलन ज्यूस (musk melon juice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14750376
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close