भगरीचे मेदुवडे (bhagriche medu vade recipe in marathi)

#fr # उपवास# भगर # आज मी केले आहे भगरीचे मेदुवडे...लवकर होणारे आणि चविष्ट, क्रिस्पी असे हे वडे, उपवासाकरिता एकदम मस्त...सोबत चटणी असेल, तर काही प्रश्नच नाही...तर बघू या..
भगरीचे मेदुवडे (bhagriche medu vade recipe in marathi)
#fr # उपवास# भगर # आज मी केले आहे भगरीचे मेदुवडे...लवकर होणारे आणि चविष्ट, क्रिस्पी असे हे वडे, उपवासाकरिता एकदम मस्त...सोबत चटणी असेल, तर काही प्रश्नच नाही...तर बघू या..
कुकिंग सूचना
- 1
भगर निवडून घ्यावे. मिरची बारीक चिरून घ्यावी. बटाटा उकडून मॅश करून घ्यावा.
- 2
आता साबुदाणा किंचित भाजून घ्यावा मिक्सर मधून फिरवून घ्यावा.
- 3
त्यातच भगर टाकून एकत्र रवाळ बारीक करून घ्यावा.
- 4
आता गॅस सुरू करून, एका पॅन मध्ये तूप टाकावे. पाणी आणि ताक टाकावे.
- 5
त्यातच जीरे, हिरवी मिरची, आणि चवीनुसार मीठ टाकावे. गॅस मंद असावा. आता त्यात बारीक केलेले भगरीच पीठ टाकून चांगले एकत्र करावे.
- 6
लगेच बगर शिजून पाणी आटत. त्यात मॅश केलेला बटाटा टाकून पून्हाचांगले मिक्स करून घ्यावे. गॅस बंद करावा.
- 7
5 मिनिट झाकण ठेवावे. 5 मिनिटांनी झाकण काढून ते थोडे थंड होऊ द्यावे. नंतर मळून घ्यावे.
- 8
आता छोटे छोटे गोळे करून त्याला वड्यांचा आकार देऊन त्यात मध्ये छिद्र करावे. अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घ्यावे. तोपर्यंत कढई मध्ये तेल टाकून गरम करावे. तयार झालेले वडे, मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
- 9
आता तयार झालेले, मेदुवडे चटणी सोबत खाण्यास तयार आहेत. हे वडे छान क्रिस्पी होतात. आणि चवीला ही छान लागतात..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट कुरकुरीत भगरिचे वडे (bhagariche vade recipe in marathi)
#उपवासाची रेसिपी #नवरात्र#झटपट कुरकुरीत भगरिचे वडेवडे करतांना नेहमी भगर , साबुदाणा हे भिजत घालावे लागतात. आज मी अगदी लगेचच होणारे असे वडे केले आहेत बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)
#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई! rucha dachewar -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)
#frउपवास असलाकी की साबुदाणा खिचडी, भगर आमटी नेहमीच केले जाते. आता ढोकळा, इडली, डोसे ही केले जातात. पण काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून सहज ट्राय केलेली रेसिपी खूपच भन्नाट झाली.Smita Bhamre
-
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
भगरीचे (वरई) थालीपीठ (bhagriche thalipeeth recipe in marathi)
#frभगरीचे अनेक पदार्थ तयार करता येतात. भगरीचे थालीपीठ ही माझ्या आजीची रेसिपी आहे. (आईची आई) लहानपणी आम्ही खूप खायचो. Sujata Gengaje -
उडीद वडे/मेदूवडे (medu vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... मेदु वडे... सोबत मस्त गरमागरम सांबार, नारळाची चटणी, आणि वातावरणात थंडावा असेल तर वाफाळलेला चहा... Varsha Ingole Bele -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
भगरीचा डोसा (bhagricha dosa recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल रेसिपी#भगरभगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.भगरीमध्ये प्रथिने चे प्रमाण भरपूर असते.जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा शरीरात शक्ती येते.भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते.म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.तर अशा बहुगुणी भगरीचा मी हलकाफुलका डोसा बनवला खुप छान लागतो चव पण एकदम मस्त 👌😋 Sapna Sawaji -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#frउपवास म्हणजे साबुदाणा हे समीकरण गेली वर्षानुवर्षे इतकं डोक्यात फिट्ट बसलंय की कित्येक वेळा मुद्दाम साबुण्यासाठी उपवास करायचे. कारण साबुदाण्याचे पदार्थ व्हायचे उपवासाच्या दिवशी. काही वर्षांपूर्वीपर्यंत उपवासाचा फराळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, भूईमुगाच्या शेंगा, भगर भात, दही, बटाटे असे पदार्थ राहायचे. आता त्यातलाच एक उपवासाचा गोड पदार्थ मी बनवलाय तो म्हणजे साबुदाणा खीर. ~ उपवास रेसिपीज कॉन्टेस्ट सुप्रिया घुडे -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrrभगर ही पचायला अतिशय हलकी आहे तसेच ग्लूटेन फ्री आहे. यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भगरीचे सेवन केले की आपल्याला लवकर भूक लागत नाही. यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यामुळे भगर ही फक्त उपवासाला न खाता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे तर आज मी उपवासाची फोडणीचे भगर बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
उपवासाचा मसाला डोसा (upwasacha masala dosa recipe in marathi)
#fr#भगरउपवासाच्या पदार्थांमधील माझा सर्वात आवडता पदार्थ .उपवास नसतानाही,आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.उपवासाची बटाटा भाजी ,ओल्या नारळाची चटणी आणि सोबत भगर साबूदाण्याचा कुरकुरीत डोसा एक भन्नाट काॅम्बिनेशन!!!😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपवासाचा डोसा (Upvasacha Dosa Recipe In Marathi)
#UVR... आषाढी एकादशनिमित्त, नेहमीच्या साबुदाणा खिचडी किंवा फोडणीचा भगर ऐवजी आज केले आहेत साबुदाणा आणि भगर चे डोसे...करायला सोपे.. कमी साहित्यात होणारे.. Varsha Ingole Bele -
भगरीचे वडे (bhagriche vada recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा व शुक्रवार चा उपवास चा मेळ घालून केलेली चटपटीत पाककृती. उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात म्हणून काही तरी चटपटीत करण्याचा अट्टाहास. Arya Paradkar -
वरीची भाकरी (भगर) व बटाटयाची भाजी (varichi bhakri recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.चौथा घटक- वरी/भगरमी पीठ थोडेच केले आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 किलो भगर व 1.1/2 कप साबुदाणा हे प्रमाण घ्यावे. Sujata Gengaje -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#fr #उपवासभगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते. Archana bangare -
ऊपवासाचा मेदू वडे (upwasacha medu wada recipe in marathi)
नवरात्री मध्ये रोज रोज ,भगर ,साबूदाना खाऊन कंटाळा येतो ,मग काही तरी नवीन बनवायचे म्हणून तयार झालेली रेसीपी ,आज गुरूवार ऊपवास मग काय नवरात्रीची फिल घेतली Abhishek Ashok Shingewar -
उपवासाचा पुलाव, कढी, पापड (pulav kadhi papad recipe in marathi)
#nrr#भगर#साबुदाणा#नवरात्रीस्पेशलरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीभगर हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा पाचवा दिवस त्यात पांढऱ्या वस्तू पासून रेसिपी तयार केली उपवासाच्या भगर आणि साबुदाणा वापरून पुलाव तयार केला आणि उपवासाची कढी सोबत बटाटा साबुदाणा चे तळलेले पापड केलेपुलाव करण्याची आयडिया एकदम आली आणि तयार करायला घेतला जे उपवासाला चालते त्या सगळ्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुलाव तयार केला ही रेसिपी मी कुठेच पाहिलेली नाही स्वतः क्रिएट करून तयार केली आहे.खरच खूप छान झाला आहे पुलाव कढी तर अप्रतिम झालेली आहे बरोबर तळलेले पापड असल्यामुळे उपवास करत आहो असे वाटत नाही की आपण उपवास करतो छान पोट भरण्याचे पदार्थ खाल्ल्या सारखे होते आणि पोटही भरते आणि सात्विक असे जेवण उपवासाच्या निमित्ताने होते.रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचा पुलाव कढी Chetana Bhojak -
भगरीचा उपमा.. (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #शुक्रवार वरीचेतांदूळ, समा चावल,मोरधन अशी वेगवेगळी नावं आहेत या भगरीला.. साबुदाणा आणि उपवास यांचं घट्ट नातं आहे त्याचप्रमाणे खासकरून नवरात्रात भगर आणि उपवास यांचे नाते बघायला मिळते. वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी हा आमच्या घरचा आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी चा पेटंट मेनू ठरलेला... वरईचे तांदूळ अत्यंत झटपट होणारा आणि पचायला हलका विथ नो कॅलरीज , नो शुगर , फायबर आर्यन, कॅल्शियम अधिक प्रमाण असणारा असा पदार्थ.. याने वजनही वाढत नाही. त्यामुळे डायबीटीस आणि हृदय रोग रुग्णांना हे वरदानच आहे.. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नसल्यामुळे हे तर Organic food आहे.. आतापर्यंत दुर्लक्षिला गेलेला पदार्थ.. पण जसे याचे गुण समजून आले तेव्हापासून केवळ उपवासाच्या दिवशी खाण्यापुरता मर्यादित न राहता वर्षभर वऱ्याचे तांदूळ लोक खाताना आपल्याला दिसतात एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेतूनही याची मागणी वाढली आहे.गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक आहारावर बोलताना ज्वारी बाजरी आणि भगर याचा उल्लेख केला होता तसेच ओरिसात भगवान जगन्नाथ पुरी चा उत्सव जगप्रसिद्ध असून तिकडे भाविकांना खीर प्रसाद म्हणून दिली जाते ही खीर भगर, ओल्या नारळाचे दूध, गूळ यापासून तयार केली जाते. भगरीमध्ये जास्त प्रोटीन असल्यामुळे उपवासाच्या दिवशी थोडी खाल्ली तरी पोट भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशन काही त्रास होत नाही .. लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे डायबिटीस मध्ये भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर फायदेशीर असते.. कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि पचायला सोपे असल्यामुळे वजन वाढीसाठी त्रास होत नाही. भगर हे पूर्णपणे ग्लूटन-फ्री आहे त्यामुळे अपचन हा सारखा त्रासही होतनाही.चलातरमगरेसिपी Bhagyashree Lele -
भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फुड डे चॅलेंज च्या निमित्ताने केलेले हे भगरीचे कटलेट ... आजच्या चतुर्थी च्या उपवासाच्या निमित्ताने केलेले...मला आवडणारे.. फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले ...छान क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
मी प्रगती हकीम मॅडम ची खुसखुशीत साबुदाणा वडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त पाऊस पडतोय ...भजी ,वडापाव चा आनंद नाही घेता आला ..कारण उपवास आहे..मग काय मस्त साबुदाणा वडा केला प्रगती ताईंचा पाहून...एकदम मस्त झाले वडे. Preeti V. Salvi -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
उपवासाचा पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)
#पॅनकेकआज उपवास असल्याने , कालच विचार केला साबुदाण्याची उसळ करण्याचा आणि रात्री साबुदाणा भिजत घातला. झोपेच्या आधी मोबाईल चेक केल्यावर लक्षात आले, की पॅनकेक रेसिपी पोस्ट करायचा शेवटचा दिवस आलाय. पण उपवास असल्याने काही आता पुन्हा पॅनकेक होणार नाही.सकाळी उठल्यावर साबुदाणा पाहिल्यावर असे वाटले की याचाच पॅनकेक बनवून पाहू. मग लगेच भगर भिजत घातले. आणि उपवासाला चालणारे जिन्नसातूनच पॅनकेक बनविले. Varsha Ingole Bele -
उपवासाची कोफ्ता भगर (upwasachi kofta bhagar recipe in marathi)
#trendingrecipesसध्या चालु असलेल्या ट्रेंडिंग रेसिपी साठी मी भगर आणि रताळे हे दोनही घटक वापरुन मस्त उपासाची कोफ्ता भगर केली आहे.....सोबत मसाला पुदिना ताक आहेच....तर करुन बघा ही नविन रेसिपी.....मी कोथिंबीर फक्त डेकोरेशन साठी वापरली आहे,तुम्ही स्किप करू शकता. Supriya Thengadi -
भगरीचे वडे (baghariche vade recipe in marathi)
अतिशय सोपे व कमी साहित्यात तयार होणारे तसेच कमी वेळ लागणारे हे वडे कुरकुरीत होतात. Archana bangare
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- तिखट गोड उपवासाची कचोरी / पनीर खोबरा कचोरी (ऑईल फ्री) (upwasachi kachori recipe in marathi)
टिप्पण्या (5)