फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#sp #फ्रुट_सँलड ...स्विट फ्रुटसँलड घरी सगळ्यांना खूप आवडत ...ऊन्हाळ्यात नेहमीच बनणारा प्रकार ...पण पेरू जर रोज मीळत असतील आणी घरातील 1-2 प्रकारची फळ टाकून तर रोजच एक बाऊलभर फ्रुट सँलड सगळ्यांना जेवणाच्या शेवट हव असत ... तर मी जे नेहमीच करते .....कधी मील्कमेड टाकून ...तर कधी साय आणी घट्ट आटलेल दूध टाकून ...तर कधी पेढे आणी दूध मीक्स करून .....तर कधी मलाईच घट्ट गोडदही साखर टाकून ...असे फ्रुट सँलड मी नेहमी बनवते ..कारण ते सगळ्यांना फार आवडत ...तर तूम्ही पण जे अवेलेबल आहे त्यातून झटपट एक छानस फ्रुटसँलड बनवू शकता ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-मींट
4-झणानसाठी
  1. 3पिकलेली पेरू
  2. 3केळी
  3. 3अँप्पल
  4. 1/2 कपडाळिंब दाणे
  5. 150 ग्राममील्कमेड
  6. 2केशर,जायफळ,वेलची पेढा आँप्शनल
  7. 2 टेबलस्पूनसाखर
  8. 400 मी.ली. दूध

कुकिंग सूचना

20-मींट
  1. 1

    प्रथम फळ धूवून पूसून घेणे...पेरूचे दोन भाग करून बिया काढून घेणे...अँप्पल आणी पेरू साल श काढताच बारीक तूकडे करून घेणे....

  2. 2

    आणी लगेच दूधात टाकणे म्हणजे काळे पडणार नाही...केळपण बारीक तूकडे करून टाकणे...आणी डाळिंब दाणे टाकणे...

  3. 3

    मीक्स करणे नी मील्कमेड टाकणे...नी दोन पेढे बारीक चूरा करून टाकणे.(.टेस्ट अप्रतिम लागते)...

  4. 4

    नंतर टेस्ट नूसार साखर जसे गोड चालत तसे टाकणे...नी मीक्स करून फ्रीजमध्ये ठेवणे आणी खायच्या वेळेस थंडगार सर्व करणे...

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या (2)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
Khupch tempting dist ahe.. Tumhi sangitaleke option chan ahet👌👌

Similar Recipes