कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

पुढे वाचा

तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

# cooksnap
आज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग
  • 1 कपशिजवलेली तुरीची डाळ
  • 1टोमॅटो चिरून
  • 2आमसुलं
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • जीरे , मोहरी, कडिपत्ता
  • तेल
  • गुळाचा खडा
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • ठेचलेला लसूण
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    वरण शिजवून घोटून घ्या.

    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, कडिपत्ता लसूण यांची फोडणी करून घ्या.नंतर त्यात मसाले, टोमॅटो,मीठ सुद्धा छान परतून घ्या. नंतर वरण घालून छान मिक्स करा.

    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आवडीनुसार पाणी घालून त्यात आमसूल आणि गूळ घालून आमटी छान शिजू द्या. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम भाता सोबत सर्व्ह करा.

    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
06 एप्रिल 2021 01:37 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डाळ आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
  2. कुकुम्बर सुप (cucumber soup recipe in marathi)
  3. ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
  4. कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
  5. कोकम शरबत (kokam sharbat recipe in marathi)
  1. चॉकलेट लस्सी (chocolate lassi recipe in marathi)
  2. जींजर पुदिना पन्ह (ginger pudina Panha recipe in marathi)
  3. कैरी ड्रिंक (kairi drink recipe in marathi)
  4. रताळ्याची चटपटी चाट (ratadyachi chapati chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14826687
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close