कोकम शरबत (kokam sharbat recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

कोकम शरबत (kokam sharbat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10  मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 10-15कोकम
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 टीस्पूनसब्जा
  4. 7-8बर्फाचे तुकडे
  5. 1/2 टीस्पूनकाळ मीठ
  6. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

10  मिनिटे
  1. 1

    कोकम अर्धा तास भिजवून घ्या. हाताने चुरून गाळणीने गाळून कोकम आगळ काढून घ्या.

  2. 2

    बाउलमध्ये सब्जा घेऊन त्यात पाणी घालून पंधरा मिनिटे भिजवून घ्या.

  3. 3

    बाउलमध्ये कोकम आगळ, साखर,काळ मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. आपले कोकम शरबत तयार होईल.(साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.)

  4. 4

    सर्व्ह करताना ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे, भिजवलेला सब्जा घाला. नंतर तयार कोकम शरबत घाला.

  5. 5

    वरतून पुदीन्याची पाने ठेवून गार्निश करा. थंडगार कोकम शरबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes