कैरी ड्रिंक (kairi drink recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
कैरी ड्रिंक (kairi drink recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कैरी, पुदीना स्वच्छ धुऊन घ्या, कैरीचे बारीक तुकडे कट करा, बाकी सामग्री काढून ठेवा
- 2
मिक्सरच्या भांड्यात पुदीना, कैरी, मीठ, साखर टाकुन बारीक वाटुन घ्या, व एका उंच ग्लास मधे तयार केलेला ज्युस, त्यात चाट मसाला, जिरा पावडर, लिंबाचा रस, आईस क्युब टाकुन सर्व्ह करा
- 3
अतिशय झटपट तितकेच टेस्टी ड्रिंक तयार, आपही नक्की ट्राय करुन बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr# लेमन जिंजर ड्रिंक# अतिशय गुणकारी व पाचक आहे, बनवायला तितकाच सोप आहे, विशेष म्हणजे आपण बनवून ठेवु शकतो,चला तर मग बघु या याची कृती Anita Desai -
-
-
रिफ्रेश कलिगंड ज्युस (refresh kalingad juice recipe in marathi)
#jdr# उन्हाळयात गार गार प्सावस वाटत पण हेल्दी पण हव असत , कारण प्रत्येकज्युस मधे भरपुर प्रमाणात साखर असते,ती आपल्या शरिराला नको असते , म्हणुनच मी आज रिफ्रेश कलिंगड ज्युस बनवते आहे , जेणे करुन शरिराचा उष्णतेच दाह कमी होईल, व भरपुर प्रमाणात एनर्जी मिळेलचला तर मग बघु या झटपट होणारा कलिंगड ज्युस Anita Desai -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
आरोग्यदायी बिटरुट सरबत (beetroot sarbat recipe in marathi)
#GA4#week5बिट ची थिम असल्यामुळे मी अतिशय हेल्दी सरबत बनवलं आहे, कारण काय तर उन्हाळा जरी नसला तरी ॲाक्टोंबर हिट खूप जाणवते आहे, त्यामुळे अतिशय पोष्टीक व थंडगार सरबताची रेसिपी बघु या, चला तर मग...., उत्साहवर्धक Anita Desai -
-
-
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
मॅंगो ड्रिंक वुईथ गुलकंद, पान (mango drink with gulkand pan recipe in marathi)
#मॅंगो ड्रिंकमॅंगो शेक , मॅंगो लस्सी ... असे आपण नेहमीच करतो , पण मनांत आल दारातच छान पांनाचा ( नागवेलीचा )वेल आहे , त्याची छोटी छोटी पान मला जसं लहान बाळासारखे खुनावत होत , घे नामला , मग काय आमची स्वारी लागली तैयारीला , हे करायला सोप, पचनाला हलक, शिवाय झटपट होणार , वजन वाढायच टेन्शनंच नाही, चला तर बघु या Anita Desai -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
रिफ्रेशिंग लेमन जिंजर ड्रिंक (Refreshing Lemon Ginger Drink recipe in marathi)
#jdr लेमन - जिंजर ड्रिंकलिंबू आणि आलं पचनास मदत करत.चला तर मग उत्साह वाढवणारा ड्रिंक बघूया कस करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
-
चिया सिड ड्रिंक (chia seed drink recipe in marathi)
#GA4 #week17#chia seed# chia seed. हे अत्यंत wait loss साठी उपयोगी आहे , त्यात भरपुर प्रमाणात कॅल्शियम , फॅास्परस, फायबर असल्यामुळे हे उत्तम पेय करुन आपण घेउ शकतो , शिवाय झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
रिफ्रेशिंग पाईनॲपल ड्रिंक (pineapple drink recipe in marathi)
#jdr "पाईनॲपल ड्रिंक" या ड्रिंक सोबत माझे सगळे ड्रिंक्स काॅन्टेस्ट मधील ड्रिंक बनवुन झाले... उन्हाळ्यात आपल्याला असे थंड पेय, सरबत प्यावेसे वाटतेच..सतत वेगवेगळ्या प्रकारचे काही थंड खावे असे होते.. आणि Cookpad ने दिलेले प्लॅनर मला खुप आवडले.. सगळ्या प्रकारचे ्् ड्रिंक बनवायला ही मजा आली आणि पिताना तर अगदी स्वर्गसुख च... Thank you so much Cookpad India ❤️ पण आमच्या बिल्डिंग मध्ये चार कोरोना पाॅझिटीव्ह निघाले त्यामुळे अननस आणायला काही बाहेर जाता आले नाही.पण मी एकदा ठरवले की ठरविलेले पुर्ण होत नाही तोपर्यंत जिवाला चैन पडत नाही..मग काय घरात पाईनॲपल क्रश होतेच, घेऊन लगेच ड्रिंक बनवले.. लता धानापुने -
"स्ट्राॅबेरी ड्रिंक (strawberry drink recipe in marathi)
#jdr " स्ट्राॅबेरी ड्रिंक" बाजारात स्ट्राॅबेरी मिळत नाहीत.त्यामुळे मी स्ट्राॅबेरी क्रश वापरून हे ड्रिंक बनवले आहे.. लता धानापुने -
केसर गूड कैरी पन्हं (kesar gud kairi panha recipe in marathi)
#jdrकी वर्ड...# कैरी पन्हं.... कैरी ड्रिंककेसर युक्त खास गूळ घातलेले कैरीचं पन्हं....उन्हाळ्यामध्ये लु ही खुपच लागत असते आणि त्या पासून आपल्या शरीराचं बचाव करण्यासाठी आपण कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसात पीतअसतो .कारण की कैरीमुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होत असतो.... Gital Haria -
-
-
-
लेमन ब्ल्यू ड्रिंक (lemon blue drink recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्याबरोबर लेमन ब्ल्यू ड्रिंक ची रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
मँगो स्पाईसी मिठा ड्रिंक (MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो आपण सगळेच नेहमी नॉर्मल गोड मोंगो ड्रिंक बनवतो. पण आमच्याकडे असेही ट्विस्ट वाले ड्रिंक जास्त आवडले. काही वेगळे हटके टेस्ट चे पण मॅगोवाले ड्रिंक बनवायचे मनी होते.असा विचार करत असतानाच अचानक ही रेसिपि सुचली आणि ती अस्तित्वात आली. पण माझी बधाई म्हणून नाही खरोखर ह्याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही जरूर ट्राय करा म्हणजे कळेल. चला तर मग बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
मँगो ड्रिंक (Mango Drink Recipe In Marathi)
#KRRउन्हाळा आला कीं बाजारात भरपूर कैऱ्या येतात .मग त्याचे विविध प्रकार बनवण्याची जणू चढाओढच लागते . निरनिराळ्या प्रकारची लोणची , मोरंबा , तक्कु , चटणी , पन्ह .... कित्तीतरी प्रकार !आज मी कैरी व बहुगुणी पुदिना मिक्स करून मस्त पैकी हिरवगार ड्रिंक बनविले आहे . जे खूपच टेस्टी लागते व झटपट बनते .चला ते कसं बनवायचं ते पाहू . Madhuri Shah -
थंडा पुले ड्रिंक (thanda pule drink recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील की वर्ड लेमन आहे. शीतलता व एनर्जी देणारे चविष्ट ड्रिंक आहे. लेमन अतिशय औषधी गुणधर्माचे हे ड्रिंक. एन्जॉय करूया याची टेस्ट. Sanhita Kand -
कैरी वरण (kairi varan recipe in marathi)
#कैरी ऐकून तोंडाला पाणी सुटले ना .पण या दिवसात करावेच दोन चारदा कैरीचे वरण झकास लागते . Hema Wane -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्याच्या खास रेसिपी सध्या मार्केट मध्ये भरपुर कैर्या दिसतात. चला तर कैरीची तिखट, आंबट चटणी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कैरी डाळ
#Goldenapron3 Week14 या कोड्यात असणाऱ्या चणा या घटकाचा म्हणजे चणाडाळ त्याचा वापर करूनच ही कैरी हा पदार्थ बनवला आहे .उन्हाळा आणि चित्र म्हटलं की कैरी डाळ किंवा आंबाडाळ ही सगळ्यांच्या घरात बनतेच बनते आणि सगळ्यांचा फेवरेट आवडता पदार्थ आहे. अतिशय झटपट आणि हेल्दी अशी ही डिश आहे बघूया कशी बनवायची रेसिपी. Sanhita Kand -
कैरीचा आंबट गोड तिखट रोल (kairi roll recipe in marathi)
कैरीपासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवायची ते दाखवते चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटला की घरोघरी कोकमाचे सरबत असणारच शरीराला व मनाला थंडावा देण्याचे कार्य कोकम सरबत करते चला तर असे ड्रिंक कसे घरच्या घरी बनवायचे ते पाहुया कोकमाचे फायदे शरीरातील उष्णतेचे विकार दूर करतात, आम्लपित्तावर फायदेशीर, पचनसंस्था सुधारते, त्वचा निरोगी बनते. मधुमेहीना फायदा होतो. तहानेवर फायदेशीर Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11550164
टिप्पण्या