ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 250 ग्रामद्राक्षे
  2. 1/2लिंबू
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1/2 टेबलस्पूनमीठ
  5. 1/2 टेबलस्पूनकाळे मीठ
  6. 1/4 टीस्पूनकाळी मिरपूड
  7. 5-6बर्फाचे क्युब्स

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    द्राक्षे स्वच्छ धुऊन घ्यावीत. ती मिक्सर मध्ये घालावीत.

  2. 2

    त्यात साखर, लिंबू, मीठ, बर्फ आणि थोडे पाणी घालावे.

  3. 3

    मिक्सर मधून फिरवून त्याचा ज्युस करून गाळणीतून गाळून घ्यावा

  4. 4

    वरून मीर पुड घालून सर्व्ह करावे. ग्रेप्स ज्युस तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes