सोलापूरी दाण्याची चटणी (danyachi chutney recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
सोलापूरी दाण्याची चटणी (danyachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दाणे एका पॅनमध्ये घेउन त्यात १ छोटा चमचा पाणी चोळावे (दाण्याची साले लवकर निघतात). मग दाणे मिडीयम फ्लेमवर भाजावेत. गार करुन साले काढावीत. व एक चमचा तेल घालून त्यात सोललेले दाणे, जीर व लसूण पाकळ्या ५/१० मिनीटे मिडीयम गॅसवर परताव्यात.
- 2
मग गॅस बंद करावा व त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ व थोडी पिठी साखर घालावी. मग बत्तयात दरदरी चटणी कुटावी बत्ता नसल्यास मिक्सर मध्ये कुटावी. कुटताना त्यात १ चमचा तेल घालावे. चटणी फार बारीक वाटू नये.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
- कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)
- तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
- चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
- "पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14989223








टिप्पण्या