कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)

कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या सुखा चिकन बनवण्यासाठी एका भांड्यात तेल तापवून त्यात खोबऱ्याचे काप शेंगदाणे बारीक चिरलेले कांदे आणि धने घालून भाजून घेऊ त्याला कारण थंड झाला कि मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊ सुखा चिकन बनवण्यासाठी तेल तापवून घेऊन त्या नंतर त्यात बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर घालून छान परतून घ्या थंड झाले की त्यात आपण तयार केलेली पेस्ट आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या, त्यात तिखट मीठ आणि गरम मसाला हळद घालून मसाले शिजू द्या।
- 2
मसाले झाले की त्यात चिकन घालून मसाले मध्ये चिकन असंच शिजू द्यायचे आहे आता प्लेट झाकून चिकनला शिजू द्या, सुका चिकन तयार आहे।
- 3
चिकन रस्सा साठी एका भांड्यात तेल तापवून घेऊन त्यात तमालपत्र, बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर होउ द्या, आता यात तयार केलेली पेस्ट आणिआलंआलं लसुण पेस्ट गरम मसाला लाल तिखट धने पूड चवीनुसार घालून छान परतून घ्या थोडंसं पाणी घालून मसाले अस होऊ द्या।
- 4
मसाले झाले की त्यानंतर चिकन सोडा आणि छान परतून घ्या आणि झाकून असच शिजू द्या चिकन टाकल्यावर त्याला पाणी सुटते आणि त्यात पाणी मध्ये चिकन आपल्याला शिजू द्यायचे आहे चिकन रस्सा आपला तयार आहे।
- 5
पांढरा रस्सा बनवण्यासाठी काजू खाकस आणि तिळाच्या पेस्ट तयार करून घेऊ। आणि चिकन उकळून चिकन चा सुपा पण तयार करून घेऊ नारळ किसुन आणि त्यात दूध टाकून नारळीच्या दूध तयार करून घ्यावा।
- 6
आता एका भांड्यात लौंग काळेमिरे आणि तामलपत्र घालून हिरव्या मिरच्या त्यात बारीक चिरलेले कांदे घाला आता यात काजू, तीळ आणि खाकस चे पेस्ट घालून छान परतून घ्या आता यात नारळाचे दूध घाला आणि थोडा वेळच होऊ द्या।
- 7
त्यानंतर या चिकन सुप घालून दहा मिनिटं होउदे आता नंतर मीठ घाला। पांढरा रस्सा तयार आहे। आता भात कुकरमध्ये वाफवून घेऊन आणि पांढरा भात तयार करू।
- 8
आता भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घेऊन त्यात मीठ घालून कोमट पाण्याने छान मळून घ्या, गोडे करून हाताने हळू हळू गोल भाकरी तयार करून घेऊ, आता तावा गरम झालं की त्यात भाकरी टाका आणि भाकरीवर पाण्याचा हात लावा आणि भाकरी छान असे शेकून घ्या भाकरी तयार आहे।
- 9
कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट तयार आहे।
- 10
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"पांढरा रस्सा आणि चिकन सुके (कोल्हापुरी)" Pandhra rassa ani chicken sukhe recipe in marathi)
#KS2: महारष्ट्र आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील प्रसिध्द असा पांढरा रस्सा सोबत सुक चिकन अगदी फार मस्त जेवण. Varsha S M -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत कोल्हापुरी अंड्याचा कालवण (andya cha kalvan recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्र# झणझणीत कोल्हापुरी अंड्याच्या कालवण Mamta Bhandakkar -
चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
#mfr # वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी नॉनवेज मध्ये चिकन ची माझी सर्वात आवडती डिश म्हणजे चिकन कोल्हापुरी करायला झटपट व खाण्यासाठी ही टेस्टी चला तर पाहुया हयाची रेसिपी Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन करी
झणझणीत चिकन करी पोळी,भाकरी,भात किंवा अगदी पावा सोबत सुध्दा मस्त लागते. Preeti V. Salvi -
चमचमीत कोल्हापुरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रचमचमीत कोल्हापुरी भरली वांगी Mamta Bhandakkar -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#नाॅनवेजसनडे स्पेशल चिकन मसाला. खुप सोपा व झणझणीत पदार्थ. Sneha Barapatre -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
#आमच्या घरात अस्लल नॉनवेज खाणारी( चवीने) माणसे आहेत त्यामुळे ठराविक दिवशी ताटात ते असलेच पाहिजे असा नियमच ठरवुन चिकन, फिश आणले जातात व मनसोक्त खाल्लेही जाते. चला तर अशीच झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्या साठी सांगते Chhaya Paradhi -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रमाझी आवडती भाजी व्हेज कोल्हापुरी 😋 Rajashri Deodhar -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#KS2 झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी.. Archana Ingale -
झणझणीत सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसावजी म्हटले की...आहाहा डोळ्यासमोर येते ते मस्त लाल तर्री वाले झणझणीत चिकन, मटण. अगदी तोंडाला पाणी सुटते बघून. नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिकच उत्तर येईल, 'संत्रानगरी....' पण पट्टीच्या खवय्यांना जर विचारले तर ते आणखी एक नाव जोडतील, ते म्हणजे, 'सावजीनगरी'. अख्ख्या भारतात सावजी म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. नागपूर हे खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे ते फक्त सावजीसाठीच. झणझणीत नागपूरची ही झणझणीत ओळख आहे. बाहेरगावचे असो की परराज्याचे लोक. नागपूरला आल्यावर सावजीचा आस्वाद नक्कीच घेतात. अश्या ह्या झणझणीत सावजीच्या प्रकारातील सावजी चिकन ची रेसिपी मी शेअर करते आहे. एकदा सावजी खाऊन बघा, पुढचे कित्येक दिवस त्याची चव जिभेवरचं रेंगाळेल. सरिता बुरडे -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
कोल्हापूरी सुकं चिकन (kolhapuri sukka chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ कोल्हापूर १झणझणीत व मसालेदार जेवणासाठी कोल्हापूरची ख्याती आहे. कोल्हापूरची मिसळ,भडंग आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात मिळणारा तांबडा पांढरा रस्सा कुठेच मिळत नाही. कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. झणझणीत खाद्य संस्कृती कोल्हापूरमध्ये पहावयास मिळते. कोल्हापूरमधील झणझणीत सुकं चिकन पण प्रसिद्ध आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूरला गेले होते तेव्हा सुकं चिकन खायचा योग आला होता. तिकडच्या जेवणाची लज्जत हि कोल्हापूरी मसाल्याची चव आणि सुगंधामुळे वाढते. स्मिता जाधव -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
-
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
गावरान चिकन (chicken recipe in marathi)
चिकन मध्ये गावरान चिकन असेल तर ते चवीला अफलातून लागते.हे चिकन मऊ असते. बाॅयलर सारखे चिवट नसते. Supriya Devkar -
"गावरान चिकन सूक्का"(Gavran Chicken Sukka Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"गावरान चिकन सूक्का " तस बघितलं तर मी वेजिटेरीयन आहे, पण घरी सगळे नॉनव्हेज प्रेमी असल्याने, मला त्यांच्यासाठी ते बनवाच लागत...!! 😅😅 काय करणार ना... शेवटी फॅमिली फर्स्ट...!! माझ्या नवऱ्याची आणि मुलाची ही आवडती डिश... त्यांना ट्रॅडिशनल डिशेस फार आवडतात, एखाद्या रेस्तो मध्ये जावून खाण्या पेक्षा मम्मा तू घरीच काहीतरी यम्मी बनव... ही मुलाची मागणी असते, त्या मुळे मलाही नेहमीच नवीन आणि युनिक काहीतरी बनवायला प्रेरणा मिळत असते...!! Shital Siddhesh Raut -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही सावजी चिकन मसाला Mamta Bhandakkar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या