तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)

Vrunda Shende @Vrundacook_23365995
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदुळाचे पातळसर पीठ भिजवून घ्यावे. त्यामध्ये किंचित मीठ घालावे आणि दहा मिनिटे रेस्ट करायला ठेवावे.
- 2
गॅसवर तवा गरम करून घ्यावा. तव्याला तेल लावून घ्यावे. त्यावर तांदुळाचे पीठ घालून जाळीदार घावन तयार करून घ्यावे. त्यावर झाकण ठेवावे. दोन ते तीन मिनिटे नंतर झाकण काढून घावन परतवुन घ्यावा. अशाप्रकारे सर्व घावने तयार करून घ्यावे.
- 3
झटपट तांदळाचे पिठाचे घावने तयार आहे. हे घावणे तांदळाच्या पिठाच्या लापशी बरोबर
खूप छान वाटतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाच्या पिठाची लापशी (Tandlyacha pithachi lapsi recipe in marathi)
#KS1 post 1#कोकण Vrunda Shende -
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
-
बेसन पिठाचे घावन (besan pithache ghavne recipe in marathi)
#घावन#धिरडे#बेसन पिठाचा डोसाया पदार्थाला असे अनेक प्रकारचे दावं देऊ शकतो अगदी पोटभरीचे नाश्ता किंवा जेवणात पण बनवू शकतो पाहूया त्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
-
-
घावने (ghavne recipe in marathi)
(Ghavne recipi in Marathi )#ks1#कोकण स्पेशल तांदळाचे घावनेघावन हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे. Sapna Sawaji -
आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi)
#KS1#late postकोकण थिम लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थी निमित्त केलेले आंब्याच्या रसातले मोदक.. Dhanashree Phatak -
रव्याच्या करंज्या (rawyachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#post 2 Vrunda Shende -
-
भरले घावने (bharle ghavne recipe in marathi)
#ckps # सौपुनमकारखानीस # श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
-
पाच कप्याचे भरले घावन (paach kapyache bharle ghavan recipe in marathi)
#KS1#कोकणरेसिपी- 2 Nilan Raje -
तांदळाची झटपट् खिर (tandulachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer तेजश्री गणेश -
तांदळाची झटपट् खिर (tandalachi kheer recipe in marathi)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
तांदळाची झटपट् खिर (TANDLACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्रफी#week 4#post 2#खिर#goldenapron3#Week 16#Post 1#kheer TejashreeGanesh -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
पोळे /तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट घावणे.. (instant ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट Komal Jayadeep Save -
कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
#KS1#कोकणकोकण म्हटले की चमचमीत पदार्थ डोळ्या समोर येतात..आणि त्यातील अगदी लोकप्रिय पदार्थ म्हणजे... कोंबडी वडे..मी आज इन्स्टंट तयार करण्यात येतील आणि त्या साठी भाजणी तयार नसेल करी ही करता येतील अशी एक झटपट रेसिपी शेअर करत आहे... Shilpa Gamre Joshi -
मँगो शिरवाळे आणि नारळाचा रस (mango shirvala ani naralacha ras recipe in marathi)
#KS1 #कोकण स्पेशलकोकणामध्ये पारंपारिक तांदळाचे शिरवाळे बनविले जातात मी यामध्ये मँगो ऍड करून शिरवाळे बनविलेले आहेत Suvarna Potdar -
कोकणातील टोमॅटो सार आणि कांदे भाकरी (tomato saar ani kande bhakhri recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटले कि टोमॅटो,ओले खोबरे त्याचबरोबर तांदळाची भाकरी हे नियमित जेवणात असतेच.तर आज त्याच गोष्टी वापरून कोकण रेसिपी बनविली आहे. Reshma Sachin Durgude -
-
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
घावने (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार_घावने#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14992663
टिप्पण्या