गुळ आंबा (gul amba recipe in marathi)

#amr # साखर आंबा सर्वांकडेच बनवितात.खास करून हा गुळ आंबा डायबेटिक्स वाले साठी उत्तमच. किसलेल्या आंब्याचा असल्याने मोठ्यापासून लहानापर्यंत खाऊ शकतात.
गुळ आंबा (gul amba recipe in marathi)
#amr # साखर आंबा सर्वांकडेच बनवितात.खास करून हा गुळ आंबा डायबेटिक्स वाले साठी उत्तमच. किसलेल्या आंब्याचा असल्याने मोठ्यापासून लहानापर्यंत खाऊ शकतात.
कुकिंग सूचना
- 1
आंबे स्वच्छ धूऊन घेतले साले काढून घेतली व किसनीने किस करून घेतला.
- 2
गॕसवर गंज ठेऊन त्यात पाणी व गुळ टाकला.पूर्णपणे गुळ विरघळला.
- 3
आता एका गंजात किस टाकून त्यात गुळाचे पाणी गाळणीने गाळून टाकले व शिजू दिले झाकण न ठेवता.
- 4
विलायची व जायफळ खलबत्या मध्ये बारीक करून घेतले.गंजातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर विलायची जायफळ ची भुकटी टाकली.चांगले चमच्याने फिरवून घेतले.
- 5
गुळ आंबा तयार झाला व गॕस बंद केला.थंड झाल्यावर एका बरणीत ओतून घेतला.जेव्हा खायचा तेव्हा खाऊ शकता किंवा सर्व्ह करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या