आंब्याचे लोणचे (ambyache lonche recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंबे चांगल्या पद्दतीने धुवावे आणि धुवून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका ताटलीमध्ये ठेवावे. आंब्याचे जास्त मोठे तुकडे करू नये. आता गॅस वरती तवा ठेवावा आणि त्यामध्ये पाणी टाकावे. अजून त्यामध्ये मीठ टाकावे आणि पाण्याला हलक्या पद्दतीने गरम होऊ द्या. समजा आंबा जास्त आंबट नसल्यास पाण्यामध्ये मीठ कमी टाकावे.
- 2
थोड्यावेळाने पाणी जर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकावे आणि अर्धा तास त्यावरती झाकण ठेवावे. आता मसाला तयार करूया. यासाठी गॅस बारिक करून त्यावर भांड ठेवावे आणि त्यात जीरे आणि मेथीचे दाणे तळून घ्यावे.तळून झाल्यानंतर जीरे आणि मेथी एका दुसऱ्या भांडयांमध्ये काढावी आणि त्याच भांड्यामध्ये राई टाकावी आणि हिंग टाकून पुन्हा चांगले तळून घ्यावे. राई आणि हिंग चांगले तळून झाल्यानंतर सर्व मसाला मिक्सर मध्ये टाकावा आणि वरून थोडी हळद पावडर टाकावी आणि बारीक करून घ्या.
- 3
आता सगळ्या मसाल्याना एकत्र करून आंब्याच्या तुकड्यामध्ये टाकावे आणि बऱ्यांपॆकी मिसळून घ्यावे. त्यानंतर २ ते ३ तास सोडून द्यावे, तरच ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता एका मोठया भांड्यामध्ये हे मिश्रण भरून ४ ते ५ दिवस चांगलं उन्हामध्ये ठेवून द्यावे. ४ ते ५ दिवसानंतर आंब्याचं लोणचे तयार होईल आणि त्याला चव सुद्धा चांगली येईल. ह्या लोणच्याला तेलामध्ये डुबवून ठेवावे. त्यामुळे फायदा असा होतो की,लोणचं ६ ते ७ महिने खराब होत नाही. लोणच एकदम स्वादिष्ट आणि त्याचा रंग बघून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या आंब्याचे सरबत (kachya ambyache sarbat recipe in marathi)
#amr # काल मुरमुरे चिवडा केला. तेव्हा त्यात कच्चा आंबा किसून टाकला होता. आंबा मोठा असल्याने अर्धा शिल्लक राहिला. मग त्याला किसून त्याचे हे थंडगार, आणि चवदार सरबत केले.. झटपट होणारे... Varsha Ingole Bele -
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
उन्हाळ्यात जास्त पाणी पाणी होते, जेवण जात नाही, आशा वेळी काही चटपटीत तोंडी लावणे असल्यास जेवणाची लज्जत वाढते. Arya Paradkar -
आंब्याचे गोड लोणचे (ambyache god lonche recipe in marathi)
#amr # हे लोणचे गुळ घालून बनवले आहे. आपल्या देशात लोणचे पूर्वापार पासून चालू आहे. लोणचे हे घरोघरी बनवले जाते. हे गोड लोणचं लहान मुलांना खूप आवडत. लहानपणी आम्ही पोळी बरोबर हे लोणचं डब्यात घेऊन जायचो. Shama Mangale -
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरचीलवंगी मिरची कोल्हापूरची... एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी Bhagyashree Lele -
आंब्याचे सासव (ambyache sasav recipe in marathi)
#amr गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक मधील (कारवार, मेंगलोर, उडूपी इ.) कोकण भागातील अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट अशा सासवाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. "सासव" म्हणजे कोकणी भाषेमध्ये "मोहोरी". आंबटगोड फळांना मोहोरीच्या वाटणामध्ये नटवणारी ही रेसिपी आहे. कोकणातही प्रांतोप्रांती सासवाची रेसिपी बदलते. बनवण्याची पध्दत आणि त्याअनुषंगाने त्याच्या चवीमध्ये येणारा फरक हे त्याचे वेगळेपण दर्शवते. काही ठिकाणी सासव, चटणीप्रमाणे न शिजवता फळांमध्ये वाटण कालवून फोडणी करून खातात. तसंच काही वेळेस सासव बनवताना अख्खी फळं त्यांच्या बिया/बाठींसह वापरलेली दिसतात. मला मात्र आंब्याचे मोठे तुकडे प्रॉपर वाटणामध्ये शिजवून त्या आंबटगोड तिखट अमृताचा आस्वाद घ्यायला आवडते. घरभर सासवाचा प्रचंड दरवळ सुटला आहे आणि आता मात्र मला खाल्ल्यावाचून राहवणार नाहीये! 🤤 शर्वरी पवार - भोसले -
-
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट िचवीचे सर्वांना आवडणारे बारा महिने घरात उपलब्धअसणारे .:-) Anjita Mahajan -
द्राक्ष कच्चे टोमॅटो लोणचे (Grapes Raw Tomato Lonche Recipe In Marathi)
घरी कच्चे टोमॅटो होते परंतु त्यातील एकच टोमॅटो भाजी करण्याजोगा होता.द्राक्षे आणली ती आंबट निघाली.नेहमीप्रमाणे वेगळे काही तरी करु हा विचार डोक्यात आला आणि ह्या लोणच्याची निर्मिती झाली आणि विशेष म्हणजे ही रेसिपी छान झाली.अगदी नाश्त्याला त्याचा उपयोग केला. Pragati Hakim -
-
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#amr काल अक्षयत्रितीया निमित्त मी आंबे डाळ बनवली होती ,आंबे डाळ कच्चा आंबा कैरीचा सिझन चालू झाला की व चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक ठिकाणी घरोघरी बनवली जाते. म्हणूनच मी आंबे डाळ कशी करायची ते इथे शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
हळदीचे औषधी लोणचे (hardiche lonche recipe in marathi)
#GA4#wek21#raw tarmaric-झटपटव औषधी, इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ आपण कमी खातो, तेव्हा उपयुक्त ठरणारे लोणचे.. Shital Patil -
करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले. Madhuri Watekar -
तोंडल्याचे लोणचे (tondliche lonche recipe in marathi)
काल तोंडली(हिन्दी-कूनद्रु, इंग्रजी -अय्वी गौर्ड) घरात आली... बाबांची आठवण आली, ते लगेच लोणच करायची फर्मायीश असायची आई कडे "अग लोणच घाल तोंडल्याचे" आणी आई ला हे आधिच अंदाज असयचाच तीचे लोणचे घालुन तैय्यार असायचे... Devyani Pande -
लोणचे (lonche recipe in marathi)
#ट्रेंडिंग#खानदेशी लोणचेलोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते Sapna Sawaji -
मेथी दाणे लोणचे/ मेथीचे लोणचे (methe dane lonche recipe in marathi)
#GA4 #week2मेथ्या जरी चवीला कडू असल्या तरी मोड आल्यानंतर तो कडू पणा आजिबात रहात नाहीमेथ्या चे लोणचे तयार पौष्टीक आणि आयुर्वेदा नुसार अतिशय गुणकारी असे लोणचे 👍👍 Vandana Shelar -
मिक्स कैरीचे लोणचे (Mix Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपी♥️आज मी माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे कैरीचे लोणचे बनवण्याची रेसिपी शेअर करत आहे. कैरीचे लोणचे सर्वांनाच आवडते.आंबा हा फळांचा राजा आहे. हे बनवायलाही खूप सोपे आहे.♥️ Sushma Sachin Sharma -
हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडील आठवणीतसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत Maya Bawane Damai -
गाजराचे इन्स्टंट लोणचे (gajar lonche recipe in marathi)
#GA #Week3गाजर या मिळालेल्या क्लूनुसार मी ही रेसिपी केली आहे. Rajashri Deodhar -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
हिवाळ्यात आवळे भरपूर असते म्हणून पोष्टीक आवळ्याचे लोणचे करावेसे वाटले Madhuri Watekar -
लिंबाचे तिखट लोणचे (limbache tikhat lonche recipe in marathi)
#लोणचे🍋🍋#आता लिंबू खुपच जास्त नि स्वस्त मिळतात मला खुप आवडते म्हणून स्वतः साठी केले आहे .आपले पण लाड आपण करायला हवेत ना. 😋 भरपूर सी जीवनसत्व असणारे नी सहज उपलब्ध होणारे फळ.कुठल्या ही स्वरूपात खा सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळेल.सध्या कोविड च्या काळात आवश्यक आहे. खुप जणांना लिंबाचे गोड लोणचे आवडते .तुम्ही तिखट लोणचे खरच करून बघा खुप छान लागते. Hema Wane -
हळदीचे लोणचे (Haldiche lonche recipe in marathi)
Healthydiet#EB11#w11खूप निरोगी आणि प्रत्येकासाठी चांगले. पोषण आणि प्रतिकारशक्तीने परिपूर्ण. Sushma Sachin Sharma -
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekगोल्डन एप्रन च्या कीवर्ड मध्ये असलेला शब्द.. Fenugreek म्हणजे मेथी. याच मेथी च्या अंकुरित दाण्याचा वापर करून मी *अंकुरित मेंथी दाणा लोणचे*.. ही रेसिपी केली...अंकुरित मेथी दाण्यात, विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहे. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णासाठी हे अमृत समान आहे.असे हे गुणकारी आरोग्यदायी लोणचे चवीला जबरदस्त लागते. नक्की ट्राय करा... Vasudha Gudhe -
चटपटीत मेथांबा (methamba recipe in marathi)
माझ्या आजीची , स्पेशल रेसिपी.. मला खूप जास्त आवडते.. Heena -
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidana lonche recipe in marathi)
#cooksnapआज मी Vasudha Gudhe Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. मेथी दाणे चवीला कडू असल्या मुळे घरी कोणीही खायला बघत नाही. परंतु लोणच्याची आंबट गोड चवी मुळे मेथी दाणे ची कडू चव अजिबात जाणवत नाही. त्याकरिता हा प्रयत्न. त्यातल्या त्यात घरी मधुमेही रुग्ण असल्यावर मेथी दाणा कोणत्या ना कोणत्या रूपात खायलाच पाहिजे. Priya Lekurwale -
करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खायला खूप चविष्ट लागते करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे करून बघीतले😋 Madhuri Watekar -
-
आवळा लोणचे (Aawla Lonche Recipe In Marathi)
आवळ्यामधे क जीवनसत्व भरपूर प्रमाणात नि असीडीटीलाही दूर ठेवतो.ह्या दिवसात बाजारात भरपूर आवळा असतो.वेगवेगळ्या प्रकारे पोटात जायला हवा म्हणून हे बहूगुणी आवळ्याचे लोणचे. Hema Wane -
कैरीचे चटपटीत लोणचे (kairiche chapatit lonche recipe in marathi)
#CooksnapCooksnap to Bhaik Anjali Taiकैरीचे लोणचे आज मी थोडे ट्विस्ट देवून बनवले आहे ते म्हणजे गुळाची चव लावून .काहीना चव आवडते तर काहीना आवडत नाही.माझ्या कडे चटपटीत गोड आंबट लोणचे आवडते. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#summer special # उन्हाळ्यात जेवणात थोडे आंबट गोड असेल तर जेवण चांगले होते. म्हणून मग कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. मी ही आज अशीच आंबा डाळ केली आहे.. बघू या.. Varsha Ingole Bele -
गाजर लोणचे (gajar lonche recipe in marathi)
#trending Recipeचवीष्ट आणि चवदार गाजराचे लोणचे Sushma pedgaonkar
More Recipes
टिप्पण्या