कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#ks5
#मराठवाडा स्पेशल धिरडे आमरस
भारतात विविध जाती धर्माचे, प्रांताचे, बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या रुढी, परंपरा यामध्येही विविधता...लोकजीवनही वेगवेगळे आणि खाद्यसंस्कृतीतही विविधता...प्रत्येक भागामध्ये आपली स्वत:ची एक खास खाद्यसंस्कृतीही आहे. ती कायमच जपली जाते. त्या- त्या ठिकाणचे हवामाव, परिसर, भौगोलिक परिस्थिती यावरच तेथील खाण्यापिणृयाच्या सवयीही अवलंबून असतात. तेथे पिकणारे धान्य, भाजीपाला या सर्वांचाच खाण्यात समावेश केला जातो.आज मीही तुमच्यासाठी घेवून आले आहे अशीच एक मराठवाड्यातील प्रसिद्ध रेसिपी.....धिरडे- आमरस..सध्या आंब्याचा सिझनही आहे. चला तर मग रेसिपीकडे...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०-४० मि.
३-४ लोकांसाठी
  • 2 वाट्याज्वारीचे पीठ
  • सव्वा वाटी गव्हाचे पीठ
  • 1/2 वाटीबेसनपीठ
  • 6-7लसूण पाकळ्या
  • 1 चमचालाल तिखट
  • 1/4 चमचाहळद
  • 1 चमचाजिरेपूड
  • चवीनुसारमीठ
  • आमरसासाठी
  • 4आवडीचे आंबे
  • 1/2 वाटीसाखर आवडीप्रमाणे कमी जास्त
  • 1/4 चमचावेलचीपूड
  • 1/4 चमचासुंठपूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०-४० मि.
  1. 1

    प्रथम सर्व पीठे एका पसरट भांड्यात चाळून घेणे. त्यावर तिखट, हळद, जिरेपूड,मीठ घालणे लसूण भरड करून घालणे व सर्व एकत्र करणे.

    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ सरसरीत करणे, गुठळ्या होवू देवू नये. १५ मि. बाजूला मुरण्यासाठी ठेवणे.

    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आमरस तयार करून घेवू.४ आंबे स्वच्छ धचवून कोरडे करून त्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालाव्यात. आवडीप्रमाणे साखर घालावी. वेलचीपूड, सुंठपूड घालावी. (सुंठीमुळे रसाचा त्रास होत नाही.) व रस तयार करून घ्यावा. फ्रिजमध्यै ठेवावा.

    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता धिरडी करायला घ्यावे.बीडाचा तवा गॅसवर ठेवावा. तापला की सुरीच्या टोकाला अर्धा कांदा लावून तेल लावून घ्यावे. त्यावर पळीने धिरड्याचे पीठ सोडावे. झाकण ठेवावे. १ मि.त काढावे, कडेने तेल सोडून उलतण्याने हळूहळू कडा सोडवत उलटवावे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यावे. अशाप्रकारे सर्व धिरडी करून घ्यावीत. थंडगार आमरसाबरोबर सर्व्ह करावीत. मी याबरोबर तोंडी लावण्यासाठी ओल्या शेंगदाण्याचा खरडा केला आहे.

    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
25 मे 2021 16:20 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Dhirde आंब्याचा रस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  2. वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
  3. खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
  4. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
  5. करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
  1. सुशीला (sushila recipe in marathi)
  2. मराठवाडा स्पेशल सुशीला (sushila recipe in marathi)
  3. डाळवांगा (dalvanga recipe in marathi)
  4. अक्रोड क्रीम कुल्फी (akrod cream kulfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15056947
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close