कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#msr बाराही महिने न मिळणारा रानमेवा.करवंदाची चटणी बनविण्याचा बेत केला.आपण सुध्दा चटणी बनवून जेवणाचा आनंद घ्यावा.

#msr बाराही महिने न मिळणारा रानमेवा.करवंदाची चटणी बनविण्याचा बेत केला.आपण सुध्दा चटणी बनवून जेवणाचा आनंद घ्यावा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मि.
  • 125 ग्रॕमकरवंदे
  • 5-6लसूण पाकळ्या सोललेल्या
  • 4हिरवी मिरची
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • कोथिंबीर
  • 3 टेबलस्पूनगुळ
  • चवीनुसारमीठ
  • चिमुटभरहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मि.
  1. 1

    प्रथम करवंदे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.प्रत्येक करवंदाचे दोन भाग करून बिया काढून घेतल्या.एका प्लेटमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जीरे ठेवले.

    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर पाॕट घेऊन त्यात मिरचीचे तुकडे व कोथिंबीर कापून टाकली.नंतर लसूण मीठ हिंग टाकला.वरून गुळ टाकून त्यावर करवंदाच्या फोडी टाकल्या.

    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्सर मिश्रण चोपडे होईस्तो फिरवून घेतले.चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.एका पाॕटमध्ये काढून जेवतांना सर्व्ह करावी.

    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    करवंद(रानमेवा)ची चटणी (karvand chi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
22 जुलै 2021 05:46 रोजी

टिप्पण्या (8)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
25 ऑगस्ट 2021 05:05
Chatpati
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

करवंदाच्या चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खुसखुशीत गव्हाचे बिस्कीट (gavache biscuit recipe in marathi)
  2. चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
  3. पाव भाजी रेसिपी (Mumbai Style Pav Bhaji Recipe In Marathi)
  4. करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
  5. ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
  1. ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
  2. गुले बहार (gule bahar recipe in marathi)
  3. हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)
  4. मारी बिस्कीट केक (marie biscuit cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15297150
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close