हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)

डाळ ही प्रोटीन युक्त असते. आपल्या जेवणात ही आवशक्यच आहे. हरबरा डाळ ही आपल्या घरात नेहमीच असते. आणि आपल्या जेवणात नेहमीच आपल्याला तोंडी लावणे हा प्रकार पाहिजे असतो. तेव्हा ही डाळ छान आहे . आणि कोरडी असल्ामुळे
डब्यात पण नेता येते. आणि पटकन करता येते.
हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)
डाळ ही प्रोटीन युक्त असते. आपल्या जेवणात ही आवशक्यच आहे. हरबरा डाळ ही आपल्या घरात नेहमीच असते. आणि आपल्या जेवणात नेहमीच आपल्याला तोंडी लावणे हा प्रकार पाहिजे असतो. तेव्हा ही डाळ छान आहे . आणि कोरडी असल्ामुळे
डब्यात पण नेता येते. आणि पटकन करता येते.
कुकिंग सूचना
- 1
भिजवलेली हरबऱ्याची डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्या.डाळ बारीक करतांना पाणी टाकू नये.थोडी चमच्याने फिरवून बारीक करून घ्या.
- 2
क ड ई त तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी.नंतर त्यात मिरची चे तुकडे टाकावेत.
- 3
आता बारीक केलेली डाळ टाकावी. त्यातच हळद तिखट मीठ खोब्रा कीस ख स खस टाकावे.आणि छान परतवून घ्यावे. गुलाबीसर परतून घ्यावे. वाफ येऊ द्यावी. करतांना ड ई त बाजू बाजूने थोडे तेल सोडावे. मोकळी डाळ मस्त होते...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पेंडा डाळ (penda dal recipe in marathi)
#KS5: मराठवाड़ा स्पेशल पेंडा डाळ बनवला अगदी सोप्पी स्वादिष्ट आणि प्रोटीन नी भरपूर आहे. म चला मी ही डाळ बनवते. Varsha S M -
मराठवाडा रेसिपी डाळ मिरचू (dal mirchu recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यात डाळींचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात होते त्यामुळे रोजच्या जेवणात डाळींचा वापर भरपूर असतो नुसता ठेचा न करता त्यात डाळ टाकून डाळ मिरचू म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय. जेव्हा भाजीसाठी काही नसेल तेव्हा पटकन होणारी आणि पोटभरी ची ही भाजी नेहमीच जेवणात असते त्यासाठी खूप अशी काही तयारी करावी लागत नाही आणि चव म्हणाल तर एक नंबर त्यासोबत ज्वारीची भाकरी असेल तर मग काहीच नको चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
डाळ- नवलकोल (Dal Navalkol Recipe In Marathi)
#DR2रोजच्या जीवनात अविभाज्य असलेली डाळ किंवा वरण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्यासाठी गृहिणी दक्ष असते. चव पण बदलावी आणि चविष्ट पण असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. असं हे रोज केलं जाणार वरण खूप प्रकारे करता येते. थंडीत मिळणारा नवलकोल डाळीत घालून डाळीची चव आणखीनच वाढवता येते तर आपण बघूया नवलकोलाची डाळ. Anushri Pai -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
व्हेजीटेबल कोशिंबीर (vegetable koshimbeer recipe in marathi)
कोशिंबीरी या आपल्या जेवणात हव्याच. विविध रंगाचे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. काही कच्चे ही खाण्यात आले पाहिजे. रोजच्या जेवणात तोंडी लावणे काय करणार तर हा एक असा पदार्थ आहे जो भाज्या उपलब्ध असताना करू शकता.फ्रिज मध्ये हि कोशिंबीर दोन तीन दिवस टिकते. Supriya Devkar -
मोकळी डाळ (dal recipe in marathi)
#cooksnapआमच्याकडे सणाला किंवा कुळाचाराच्या स्वयंपाकात मोकळी डाळ आवर्जून केल्या जाते मात्र इतर वेळेस फारशी केल्या जात नाही पण देवयानी पांडे यांनी नुकतीच पोस्ट केलेली मोकळी डाळ बघून लगेच मी तयारीला लागली फक्त यावेळी चणाडाळ वापरता तूर डाळ वापरून एक नवीन सात्विक चव चाखायला मिळाली Bhaik Anjali -
प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)
#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ.. Varsha Ingole Bele -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#summer special # उन्हाळ्यात जेवणात थोडे आंबट गोड असेल तर जेवण चांगले होते. म्हणून मग कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. मी ही आज अशीच आंबा डाळ केली आहे.. बघू या.. Varsha Ingole Bele -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
सुशीला (sushila recipe in marathi)
सुशीला हे या पदार्थ ला का बरं नाव पडले असावे हे एक कोडेच आहे. पटकन आणि करायला सोपी . Anjita Mahajan -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#pcr कुकरमधील रेसिपी पैकी ही साधी,सरळ आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी.कधी कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल आणि भुक लागली आहे तेव्हा ही खिचडी आठवतेय.. आणि मला आवडते अशी साधी सोपी खिचडी.. आणि नेहमीच मसाले युक्त पदार्थ किंवा तेलकट,तुपट, झणझणीत असे पदार्थ खाऊ नयेत.. कधीतरी असं साधं पण पौष्टिक आहार आपल्या शरिराला मिळणे,देणे गरजेचे आहेे.मी या तीन आठवड्यात अशा अनेक खिचडी रेसिपीज ट्राय केल्या.. ..माझा या कोरोना काळातील अनुभव आहे..साध, सोपं करायला आणि पोटभर खाण.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पंचरत्न पौष्टिक मिक्स व्हेज डाळ (Panchratna Mixed Veg Dal Recipe In Marathi)
#RDR डाळ हा प्रकार आपल्या नेहमी च्या जेवणात असतो. पण त्या नुसत्या डाळीतूनही मुलांना, मोठ्यांना कशी सर्व प्रकारची जीवनसत्त्व पोषकता मिळेल. आणि कशी त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल.. म्हणून माझा हा प्रयत्न.... Saumya Lakhan -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#cooksnap#summer special आज मी वर्षा इंगोले बेले मॅडम ची "आंबा डाळ" ही रेसिपी cooksnap केलेली आहे. फारच चवीष्ट झालेली आहे. Priya Lekurwale -
खमंग आंबे डाळ (khamnag ambe dal recipe in marathi)
#amrचैत्र म्हटलं की, कोवळ्या पालवीसोबतच आठवते ती आंबेडाळ आणि पन्हं.आंबे डाळ / कैरी डाळ चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे.कैरी म्हटलं की, कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कै-या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे ,कैरी डाळ असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम.चला तर पाहूयात खमंग आंबे डाळ /कैरी डाळची रेसिपी..😊 Deepti Padiyar -
पंच डाळ (panch dal recipe in marathi)
#HLRडाळ ही protein युक्त आहे.तेव्हा ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भविदर्भ स्पेशल डाळ भाजीडाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
डाळ कांदा
#करीरोजच्या जेवणात भाजीचा प्रश्न मिटवणारा डाळ कांदा चविष्ट आणि घरात उपलब्ध पदार्थांपासून बनणारा ! Spruha Bari -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी. Dilip Bele -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
पंचक डाळ इन ग्रीन मसाला(फणस) आमटी (green masala amti recipe in marathi)
#dr -डाळ म्हणजे जेवणाचा अविभाज्य घटक, त्याशिवाय जेवण पूर्ण होऊ शकत नाही.भरपूर प्रोटीन असल्यामुळे आपण जेवणात एक महत्त्वाचे स्थान डाळीला दिले आहे. Shital Patil -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
बाजरी ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.थोडी ही खाण्यासाठी उष्ण असते.परंतुयाची भाकरी हिवाळ्यात खाण्यासाठी खूप युक्त आहे.#cpm8 Anjita Mahajan -
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17Mango ..raw mango Bharti R Sonawane -
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#KRRखास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏 Sushama Y. Kulkarni
More Recipes
टिप्पण्या