मारी बिस्कीट केक (marie biscuit cake recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cpm6
#रेसिपी मॅगझीन #week6

मारी बिस्कीट केक (marie biscuit cake recipe in marathi)

#cpm6
#रेसिपी मॅगझीन #week6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिट
  1. ३४ मारी बिस्किटे
  2. १५० मि.ली दुध (१ कप)
  3. 5 टेबलस्पूनपीठी साखर
  4. 1 टेबलस्पूनमेल्डेड साजूक तूप
  5. 3/4 टीस्पूनव्हेनीला इसेन्स
  6. काजू
  7. 3बदाम
  8. 1 टेबलस्पूनटुटीफ्रुटी

कुकिंग सूचना

४० मिनिट
  1. 1

    प्रथम मारी बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरवर बारीक पावडर करून घेतली.

  2. 2

    आता एका वाडग्यात काढून त्यात पीठी साखर तुप चांगले मिक्स करून मग लागेल तसे दुध घालून बॅटर तयार केले.

  3. 3

    त्यात काजू, बदाम, पिस्ता, टुटीफ्रुटी मीक्स करून घेतले. मायक्रोवेव्ह ओव्हन प्रीहीट करत ठेवले. मिश्रणात इनो घालून
    त्यावर थोडसं दुध घालून मीक्स केले. मग वरून ड्राय फ्रूट काप व टुटीफ्रुटी घालून ग्रिसींग केलेल्या केक टीन मधे ओतून टॅप केले व १८० वर ३० मग मी नीट बेक केले.

  4. 4

    तयार केक थोडा थंड झाल्यावर तो डिमोल्ड करून ३० मिनिट रॅकवर नॅपकिन ने झाकून ठेवले.

  5. 5

    आता तयार केक डिश मधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes