भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
#cpm6 साबूदाणा पाचायला जड असतो मग त्यात भगार मिक्स केली तर पचायला पण सोपी जाते आणि वेगळी चव पण मिळते.
भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)
#cpm6 साबूदाणा पाचायला जड असतो मग त्यात भगार मिक्स केली तर पचायला पण सोपी जाते आणि वेगळी चव पण मिळते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई मधे तेल तापत ठेवावे त्यात थोड जिर कढीपत्ता, बटाटेघालावा परतून घ्यावे.मग त्यात स्वच्छ धुवून घेतलेली भगर घालावी,थोडा वेळ तेलावर परतावी.
- 2
भागर परतली की त्यात मिरे पुड घालावी मग त्यात गरम पाणी घालून,झाकण ठेवावे व भागार शिजून घ्यावी
- 3
भगर शिजत आली की त्यात साबूदाणा घालावा व परत पाच मिनिट झाकण ठेवावे गॅस मंद असावा.
- 4
साबूदाणा मऊ झाला की त्यात शेगदना कुट घालून परतून घ्यावे.
- 5
सगळ्यात शेवटी खिचडी मधे लिंबू, मीठ,साखर घालून छान मिक्स करून घ्यावे
- 6
गरमा गरम खिचडी खायला रेडी आहे,मी मिरची एवची मिरे वापरले आहे,त्यांनी पण एक वेगळी चव येते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15317709

टिप्पण्या (2)