इडली सांबार चटणी  व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

cooksnap
#week 4. South Indian recipe
South Indian Break fast इडली सांबार हा खुप छान व पोटभरीचा ब्रेक फास्ट आहे. आणि आता महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडेच ही डीश आवडती झाली आहे . मी लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली , चटणी व सांबार व त्या सोबत गण पावडर
असा मेन्यु मस्तच.

इडली सांबार चटणी  व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)

cooksnap
#week 4. South Indian recipe
South Indian Break fast इडली सांबार हा खुप छान व पोटभरीचा ब्रेक फास्ट आहे. आणि आता महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडेच ही डीश आवडती झाली आहे . मी लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली , चटणी व सांबार व त्या सोबत गण पावडर
असा मेन्यु मस्तच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 2 कपतांदुळ
  2. 1/2 कपउडीद डाळ
  3. १/८ टीस्पूनखाण्याचा सोडा
  4. 1/2 कपतुर डाळ
  5. 1 टेबलस्पून चींच
  6. 1चीरलेला टोमॅटो
  7. 1चीरलेला कांदा
  8. 1शेवगा शेंग कापलेली
  9. 1भेंडी तुकडे करुन
  10. 10कडीपत्ता पाने
  11. 2हीरवी मीरची
  12. 1/4 कपओल खोबर
  13. 2 टेबलस्पून डाळव
  14. 1 टेबलस्पून जीरे
  15. 1 टेबलस्पून मोथी
  16. 1/4लाल भोपळा फोडी
  17. 1 टेबलस्पून मीठ
  18. 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  19. 1/4 टेबलस्पून हळद
  20. 1/2 टेबलस्पून सांबार पावडर

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    तांदुळ व उ.डाळ ५ तास भिजत टाकुन वाटुन घ्यावेत. वपुन्हा ४ तास तरी मुरुमखेड द्यावे. नंतर ते मधे मीठ व थोडा इनो घालुन इडली पात्राला तेल लावुन इडली करुन घ्याव्यात.

  2. 2

    तुराचे वरण शीजवुन पॅन मधे तेल मोहरी घालुन कांदा, कडीपत्ता व टोमॅटो, भेंडी, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व लाल भोपळा घालुन व मसाले घालुन सांबार करुन घ्या.व कोथिंबीरीला.ओल खोबर, डाळव, मीरची व कोथिंबीर जीरा मीठ व दही घालुन मीक्सर मधे चटणी करून घ्यावी व कडीपत्ता ची फोडणी घालावी.

  3. 3

    चना डाळ, उडीद डाळ, मेथी, १ टे. स्पुन तांदुळ व लाल मीरच्या तेलात भाजुन पावडर करुन घ्यावी.व तेल घालुन पण खावु शकतो.गण पावडर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes