साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1-1/2 वाटीसाबुदाणा
  2. 4 हिरवी मिरची
  3. 1/2 वाटीशेंगदाण्याचे कुट
  4. 3 चमचे तूप / तेल
  5. चिमट भर साखर
  6. चवीनुसार मीठ
  7. पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    साबुदाणे स्वच्छ धुन साबूच्या वर अर्धा इंच येईल येवढं पाणी ठेवून रात्रीच भिजत घालावे

  2. 2

    प्रथम कढई तापत ठेवा. त्या तूप घालून त्यात मिरची चिरून घाला मिरची भाजली की भिजवलेले साबुदाणे, मीठ, शेंगदाण्याचे कूट घालून चांगले परतून घ्यावे गॅस बारीक करुन कढई वर झाकण झाकावे 5/7 मिनिट छान वाफ आणावी.

  3. 3

    आता झाकण काढून साखर घालून परतून घ्या गरमा गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes