कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm7

#cpm7

पुढे वाचा

मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm7

#cpm7

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पाऊण तास
३ व्यक्तींसाठी
  • 1 वाटीतांदूळ
  • 1 वाटी मिक्स डाळी - तूर, मूग, मसूर
  • मीठ चवीपुरते
  • पाणी (आवश्यकतेनुसार - शिजवण्यासाठी)
  • 1कांदा
  • 2हिरवी तिखट मिरच्या
  • फोडणी
  • 2पळी तेल
  • चिमूटभरहिंग
  • 4-5कढीपत्ता पाने
  • 1 चमचाजीरे
  • 1 चमचामोहरी
  • 2लाल सुक्या - बेडगी मिरच्या
  • 1/2 चमचामोहरी
  • 1 चमचागोडा मसाला
  • 1 चमचामसाले भात मसाला (ऐच्छिक)
  • 1 चमचाजीरे पावडर
  • 1 चमचाधणे पावडर
  • 1/2 वाटीकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    १ वाटी तांदूळ आणि १ वाटी - मिक्स डाळी - तूर, मूग, मसूर स्वछ धुवून पाणी काढून निथळत ठेवले.
    १ कांदा, २ हिरवी तिखट मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून ठेवले.
    कुकर मध्ये २ पळी तेल गरम करून त्यात ४-५ कढीपत्ता पाने, चिमूटभर हिंग, १ चमचा जीरे, १ चमचा मोहरी, २ लाल सुक्या - बेडगी मिरच्या, अर्धा चमचा मोहरी ची फोडणी दिली. फोडणीचा घमघमाट पसरला कि त्यात १ चमचा गोडा मसाला, १ चमचा मसाले भात मसाला, १ चमचा जीरे पावडर, १ चमचा धणे पावडर घालून फोडणीवर परतले.

    मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मसाल्यांचा सुगंध पसरला कि त्यात निथळलेले तांदूळ आणि डाळी घालून फोडणीवर खमंग परतून घेतले. मग त्यात नेहमी भात करताना पाणी घालतो तेवढं पाणी घालून कुकर ला ३ शिट्या काढल्या.

  3. 3

    निमरल्यावर खिचडीत अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर मिक्स करून खिचडी सर्व्ह केली.

    मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
01 ऑगस्ट 2021 16:42 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (11)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
05 ऑगस्ट 2021 03:15
Soooo tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स डाळ खीचडी मिश्र डाळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज बिर्यानी (veg biryani recipe in marathi)
  2. सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
  3. झटपट मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  4. पाकातील चिरोटे (pakatil chirote recipe in marathi)
  5. उपमा (upma recipe in marathi)
  1. उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
  2. दुधातली शेव भाजी (dudhatli sev bhaji recipe in marathi)
  3. नारळाचे उकडीचे मोदक (naralache ukadiche modak recipe in marathi)
  4. मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15339329
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close