मिक्स फ्रूट चाट (mix fruit chaat recipe in marathi)

#श्रावण_शेफ
#मिक्स_फ्रूट_चाट
#Tri-इन्ग्रेडिएंट्स रेसिपी
१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन.🇮🇳 🇮🇳.आपला राष्ट्रीय सण..भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस..😊...आपल्या इतर सणांसारखाच हा सण देखील भारतीय उत्सव प्रिय मने उत्साहात साजरा करतात..आपण हा सण उत्साहात साजरा करतानाच हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी जीवतोड कष्ट घेतले,प्राणांची आहुती दिली,एकच ध्यास घेतला,घरादाराचा विचार न करता त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी किंमत चुकवली आहे ती आपण आजन्म विसरता कामा नये...असं मला वाटतं..जय हिंद🇮🇳 🇮🇳
या निमित्ताने जी tri ingredients recipe contest ठेवलीये..त्या theme साठी माझी मिक्स फ्रूट चाट ही चटपटीत रेसिपी..😋😍

Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)