कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.

सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.

पुढे वाचा

रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.

सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि.
10 सर्विंग
  • 1 वाटीबारीक रवा
  • 1 वाटी ओले किसलेले खोबर
  • 1 वाटी साखर
  • 1/2 वाटी पाणी
  • वेलची पावडर
  • बदाम
  • पिस्ता
  • 1 टेबलस्पून तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि.
  1. 1

    कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्या

  2. 2

    रवा हलका गुलाबी होत आला की त्यात किसलेले ओले खोबरे घालून 5 मि. परतून घ्यावे. खोबरयातील ओलसरपणा जाईल. 5 मि. गॅस बंद करून मिश्रण एका ताटात काढून घ्यावे.

  3. 3

    नंतर कढईत साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करून घ्यावा. पाक झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि रव्याचे मिश्रण घालून 2 मि. मिक्स करून गॅस बंद करून 15 मि. झाकून ठेवून दयावे.

  4. 4

    (जर मिश्रण पातळ वाटले तर गॅसवर ठेवून जरा गरम करून घट्ट करावे. नारळ किसून मिक्सरमध्ये बारीक करु घेऊ शकतो.)

  5. 5

    15 मि. नंतर मिश्रण लाडू बांधता येतील इतके घट्ट झाले की हाताला तूप लावून लाडू करून घ्यावेत. वरून बदाम पिरता किसून घालावा किंवा असेच लावावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14
30 ऑगस्ट 2021 10:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा नारळ लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. होममेड पेढे कृष्ण जन्माष्टमी साठी (homemade peda recipe in marathi)
  2. कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
  3. ढोकळा (dhokla recipe in marathi)
  4. केरळ स्टाईल कारलं फ्राय (karla fry recipe in marathi)
  5. आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
  1. दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
  2. बटर मशरूम मसाला (butter mushroom masala recipe in marathi)
  3. भोपळ घाऱ्या (bhopla gharya recipe in marathi)
  4. पडवळ चणा डाळ भाजी. (सात्विक) (padwal chana dal bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444849
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close