रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)

सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.
रवा खोबऱ्याचे लाडू पाकातले (rava khobryache ladoo pakatle recipe in marathi)
सोपे आणि सहज करता येतील असे हे लाडू आहेत.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्या
- 2
रवा हलका गुलाबी होत आला की त्यात किसलेले ओले खोबरे घालून 5 मि. परतून घ्यावे. खोबरयातील ओलसरपणा जाईल. 5 मि. गॅस बंद करून मिश्रण एका ताटात काढून घ्यावे.
- 3
नंतर कढईत साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करून घ्यावा. पाक झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि रव्याचे मिश्रण घालून 2 मि. मिक्स करून गॅस बंद करून 15 मि. झाकून ठेवून दयावे.
- 4
(जर मिश्रण पातळ वाटले तर गॅसवर ठेवून जरा गरम करून घट्ट करावे. नारळ किसून मिक्सरमध्ये बारीक करु घेऊ शकतो.)
- 5
15 मि. नंतर मिश्रण लाडू बांधता येतील इतके घट्ट झाले की हाताला तूप लावून लाडू करून घ्यावेत. वरून बदाम पिरता किसून घालावा किंवा असेच लावावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बिन पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हे कीवर्ड घेऊन मी आज रव्याचे पाक न करता लाडू केले आहेत. Ashwinee Vaidya -
कुकर मधील रवा लाडू (Cooker Rava Ladoo Recipe In Marathi)
#CCRकूक विथ कुकर रेसिपी.आजचे रवा लाडू मी कुकर मध्ये केले आहे. कमी साहित्यात झटपट होणारे आणि न बिघडणारे, असे हे लाडू आहे. तुम्हीही नक्की करून पहा.तुळशीच्या लग्नासाठी खास हे लाडू आज मी केले आहे. Sujata Gengaje -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
रवा मलाई लाडू (rava malai ladoo recipe in marathi)
रवा मलाई लाडू हे पाक न करता केले आहे. Chhaya Chatterjee -
साजूक तुपाचे लाडू
हे पारंपिक लाडू आहेत. नेहमी करता येतील असे.झटपट होणारे सर्वना आवडणारे,खूप दिवस राहतात. Shital Patil -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसनाचे लाडू बनवायला ही सोपे आहेत .आणि खायला ही खूप छान चला तर मग बनवून च घेऊयात. आरती तरे -
पाकातले रवा लाडू (pakatale rawa ladoo recipe in marathi)
#लाडूआज जन्माष्टमी निमित्त प्रसादला मी रवा लाडू केले. पाकतले रवा लाडू लागतात ही मस्त आणि होतात पण पटकन. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
मेवा लाडू (meva ladoo recipe in marathi)
#मकर #लाडू# मेवा लाडू ...संक्रांतीच्या कालावधीत आमचे कडे असे लाडू बनवतात. खुप बारीक न करता हे लाडू केल्याने, दात असणाऱ्यांना आवडतात. Varsha Ingole Bele -
रवा खोबरे लाडू (Rava Khobre Ladoo Recipe In Marathi)
#DDR जुने ते सोने म्हणून म्हणून आपण आपल्या परंपरे नुसार घरीच सर्व फराळाचे पदार्थ करतो.आई ,आजीच्या हातचे असे लाडू म्हणजे सोने पे सुहागा.माझ्या मुलाला देखील हे लाडू खूप आवडतात.तेव्हा विशेष.:-) Anjita Mahajan -
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
Rava besan ladoo (रवा बेसन लाडू recipe in marathi)
गोड करायचे म्हनले की मला लाडू खूप आवडतात,😋😋😍😍 कालच समजले की मग आज लगेच केले#sweet Reshma Sapkal -
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आपली सर्वांची लाडकी आणि प्रेझेंटेशन एक्स्पर्ट दीप्ती पडियार हीची रेसिपी कुकस्ण्प केली आहे. लाडू एकदम भारी झाले.माझ्या घरी सर्व ना खुप आवडले.Thank you Deepti. Deepali Bhat-Sohani -
रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हटल की आपण रवा बेसन चे लाडू बनवू शकतो.हे लाडू छान बनतात चला तर मग बनवूयात लाडू. Supriya Devkar -
रवा बेसन चे पाकातले लाडू (rava besan pakatle ladoo recipe in marathi)
आज बघता बघता मी केलेल्या पदार्थांने शंभरी गाठली. खरं तर एखाद्या कामाची सुरुवात किंवा कुठलेही आनंदाचे क्षण आपण नेहमीच गोडाच्या पदार्थाने करीत असतो. आपला आनंद दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे ते एक माध्यम ठरते. आणि म्हणूनच माझा आनंद ह्या गोड पदार्थाच्या साक्षीने तुमच्याबरोबर साजरा करण्याचा मोह मीआवरू शकले नाही. Seema Mate -
बेसन रवा लाडू (Besan Rava Ladoo Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपिस # माझ्या घरी बेसन रवा लाडू सगळ्यांनाच आवडतात ते मी दरवर्षी दिवाळी त करतेच चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
रवा -लाडू (rava ladoo recipe in marathi)
#wd- सर्व ठिकाणी आज महिला दिन साजरा केला जातो.कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडले शक्य नाही, म्हणून घरात आज मुलीच्या आवडीनुसार पदार्थ करून हा दिन साजरा केला आहे. . Shital Patil -
रवा लाडू (rava ladoo recipe in marathi)
#pcrऐकावं ते नवलच....प्रेशर कुकर मध्ये बनणारे रवा लाडू... प्रेशर कुकर हा गृहिणीचा खूपच जवळचा सखा आहे. झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर चा खूपच उपयोग होतो त्याच्यामध्ये डाळभात, भाज्या, ढोकळा, केक, बिर्याणी असे बरेच पदार्थ बनवलेलं बघितले आहे पण आज एक नाविण्यपूर्ण रेसिपी प्रेशर कुकर मधले रवा लाडू कसे बनवायचे, चला तर मग बघुया🤗 Vandana Shelar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
झटपट पौष्टिक लाडू(ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक लाहान मुलांन पासून मोठ्यांना सुद्धा चालतील असे हे लाडू आहेत Manisha Joshi -
रवा बेसन लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 पोस्ट -2 #सात्त्विक....हे लाडू केव्हाही गोड खायची ईच्छा झाली की पटकन करता येतात ...नाहीतर करून ठेवले तर 4-5 दिवस छान राहातात म्हणून मी हे लाडू आणी चीवडा नेहमी घरी करून ठेवत असते ..... Varsha Deshpande -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पाकातले रवा ड्रायफ्रूट्स लाडू (pakatle rava dryfruits laddu recipe in marathi)
#CDY आमच्या लहानपणी माझी आई हे लाडू बनवायची. त्यात रव्याचा प्रमाण जास्त आणि ड्रायफूट चे प्रमाण मात्र जेमतेम असायचे. त्यामुळे माझे काम हे असायचे की, प्रत्येक लाडवावर लावलेल्या किसमिस लपून काढून खाणे.. 😜आणि त्या गोष्टीसाठी बरेच वेळा मार देखील मिळायचा.... 🙈😃आज बाल दिनानिमित्त ही आठवण ताजी झाली.. 🙏🏻माझ्याप्रमाणेच माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू आवडतात. फरक एवढाच आहे तेव्हा ड्रायफ्रूटस चे प्रमाण कमी असायचे आता मात्र ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त वापरू हे लाडू करते. कारण माझ्या मोठ्या मुलीला नुसत्या ड्रायफूट चे लाडू खायला आवडत नाही. पण त्यात रवा मिक्स करून लाडू तयार केला तर लगेच लाडवाचा फडशा पडतो..चला तर मग करुया *पाकातले रवा ड्राय फ्रूट लाडू*... 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या