कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#gur
#modak
मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.
एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा..

#gur
#modak
मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.
एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-35 मिनिटे
21 मोदक
  • उकड साठी :
  • 2 कपमोदकाचे पीठ/ तांदूळ पीठ
  • 2 कपपाणी
  • 2 टीस्पूनतूप
  • 2 टीस्पूनदूध
  • 1/2 टेबलस्पूनमीठ
  • सारणासाठी :
  • 2 टीस्पूनतूप
  • 2 कपकिसलेले खोबरे
  • 1.5 कप किसलेला गूळ
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 1 टीस्पूनखसखस
  • 5 टेबलस्पूनबारीक चिरलेले काजु-बदाम
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला आपण उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. पाण्यात मीठ, तूप व दूध घाला.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. ह्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि पटपट मिक्स करून घ्या. भांड्यावर घट्ट झाकण घाला. कमीत कमी पंधरा मिनिट तरी पीठ झाकून ठेवा. प्रत्येक वेळी एका वाटीची उकड काढून घेतली तर मोदक खूप सुंदर, लुसलुशीत होतात.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता सारण करण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करत ठेवा. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले की, त्यात खोवलेले ओले खोबरे व चिरलेला गूळ घाला. वेलची पूड, खसखस आणि काजू बदाम बारीक चिरून घाला. गूळ पुर्णपणे विरघळल्या नंतर दोन मिनिट अजून परतून घ्या आणि गॅस बंद करा. लगेच सारण एका प्लेट मध्ये काढून घ्या.जास्त वेळ सारण परतू नका त्यामुळे सारण घट्ट होते आणि मोदक भरताना फाटण्याची शक्यता असते.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पीठ एका परातीत घेऊन उकड थोडी गरम असताना मळायला सुरुवात करा. तेल पाण्याचा हात लावून उकड मऊ मळून घ्या. जेवढा जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढं पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि बोटाने दाबून-दाबून पारी कारावी. एक चमचा सारण भरून मोदकाच्या पाकळ्या करा. शेंड्याला पाकळ्या थोड्या दाबून घ्या त्यामुळे मोदकाला आकार देणे सोपे जाते.आता मोदक हळूहळू बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मोदक पात्रात पाणी गरम करावयास ठेवावे
    ज्या चाळणी मध्ये मोदक उकडणार आहोत त्याला तेल लावून घ्या आणि एकेक करून मोदक ठेवून द्या. मोदक पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे. थोडे थंड झाले की सर्व मोदक एका डब्यामध्ये मध्ये काढून घ्या.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त लुसलुशीत मोदक तुपाबरोबर सर्व्ह करावे.

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
13 सप्टेंबर 2021 11:35 रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
15 सप्टेंबर 2021 06:38
😍😍😍😍👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for वेलची पूड
  2. 9th for वेलची

Keywords

जुन्या उकडीच्या मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
  2. शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
  3. पान मोदक (pan modak recipe in marathi)
  4. सत्तूचे  लाडू (sattuche ladoo recipe in marathi)
  5. सुरणाचे कुरकुरीत काप (Suranache kaap recipe in marathi)
  1. सत्तूचे  लाडू (sattuche ladoo recipe in marathi)
  2. पान मोदक (pan modak recipe in marathi)
  3. पंचकजाया (Panchakajjaya recipe in marathi)
  4. पंचामृत (panchamurt recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15468696
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close