शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

गौरी गणपतीला केला जाणारा सर्वात सोपा पदार्थ.
#gur

शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)

गौरी गणपतीला केला जाणारा सर्वात सोपा पदार्थ.
#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि.
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशेवया
  2. 3/4 कप साखर
  3. 2 टेबलस्पून साजूक तूप
  4. 500 मिली दूध
  5. वेलची पावडर
  6. सुकामेवा

कुकिंग सूचना

20 मि.
  1. 1

    प्रथम कढईत तूप घालून 2 मि.सुका मेवा परतून बाहेर काढा.

  2. 2

    2) नंतर त्यात शेवया घालून मंद आचेवर परतून घ्यावेत. लालसर रंग येईपर्यंत. (इथे मी भाजलेल्या शेवया वापरल्या आहेत. फक्त जरासे परतून घेतले)

  3. 3

    शेवया लालसर झाले की त्यात दूध घालून शिजवून घ्यावे.

  4. 4

    शेवया शिजत आल्या की त्यात साखर घालून मिक्स करावे. वरून वेलची पावडर दाटसर झाल्यावर गॅस बंद करावा.

  5. 5

    नंतर वरून सुकामेवा घालावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Chatterjee
रोजी

Similar Recipes