कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या.

आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  • 500 ग्रॅमचिकन
  • 2 टेबलस्पूनदही
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनशाही चिकन ग्रेव्ही मसाला
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 1-2 तुकडेतेजपान
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 4-5पालकची पाने
  • 2-3 कोथिंबीर काड्या
  • 7-8सोललेल्या लसूण पाकळ्या
  • 1 1/2दिड इंच अद्रक
  • 2-3 लहानफोडी केलेले कांदे
  • 1टोमॅटो फोडी केलेले
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  • 1/2काश्मिरी लाल तिखट
  • कस्तुरी मेथी
  • चाट मसाला
  • 1 टीस्पूनमोहरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन स्वच्छ धुऊन घेतले.मॕरीनेट करण्यासाठी हळद व तिखट टाकले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    धने पावडर शाही मसाला व दही टाकले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    1 टेबलस्पून तेल टाकले व चांगले मिक्स करून घेतले.30-40 मिनीट झाकण ठेवले.मिक्सर पाॕट मध्ये लसूण अद्रक पालक जीरे कोथिंबीर कांद्याच्या व टोमॅटोच्या फोडी टाकून चोपडे होईल असे फिरवून घेतले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॕसवर कढई ठेवून त्यात तेल ओतले व गॕस सुरू केला.तेल गरम झाल्यावर मोहरी व बारीक चिरलेला कांदा टाकला.नंतर मिक्सर मधील मिश्रण कढईत टाकले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कस्तुरी मेथी चाट मसाला जीरे पावडर काश्मिरी तिखट व मीठ घेतले.पेस्ट तेलात जवळजवळ 10 मि. होऊ दिल्यावर गॕस कमी करून कढईत जीरे पावडर चाट मसाला काश्मिरी तिखट हे सर्व 1/2 टिस्पून टाकले व 2 टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकली.चवीनुसार मीठ टाकले व चांगले मिक्स करून 3-4 मि. झाकण ठेऊन मध्यम गॕसवर होवू दिले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कढईत मॕरीनेट झालेले चिकन टाकले.चमच्याने चांगल्याप्रकारे मसाल्यात मिक्स करून घेतले व झाकण ठेऊन 10 मि. होऊ दिले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    झाकण काढल्यावर पाणी टाकले व मिक्स करून झाकण ठेऊन 25-30 मि. शिजू दिले.गॕस बंद केला. जेवणासाठी सर्व्ह करायला चिकन तयार झाले.

    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
01 ऑक्टोबर 2021 06:45 रोजी

टिप्पण्या

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
01 ऑक्टोबर 2021 08:51
वाह जबरदस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रस्सा मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
  2. हॉट मिल्की क्रिमी कॉफी (hot milky creamy coffee recipe in marathi)
  3. चॉकोलेट वाटी कप केक (chcocolate vati cup cake recipe in marathi)
  4. समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
  5. कप केक प्लॅटर (cup cake platter recipe in marathi)
  1. घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
  2. पराठा सँडविच (paratha sandwich recipe in marathi)
  3. इन्टन्ट कोल्ड काॅफी (instant cold coffee recipe in marathi)
  4. 2 प्रकारे डेलगोना कॉफीस मिल्क अँड ब्लॅक (dalgona milk and black coffee recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15565306
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close