कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#HLR
#हेल्थी_रेसिपी_चॅलेंज
#मिक्स_पिठांचे_पौष्टिक_भालिपीठ
दिवाळी नुकतीच संपली आहे. या सणामध्ये भरपूर गोडधोड पदार्थ, तसेच तळकट-तुपकट पदार्थावर मस्त ताव मारला होता. आणि आपण सुट्टी संपल्यावर आपल्या रोजच्या कामांना आता जोमाने सुरवात करतोय. मग अशा वेळी जरा हेल्थ कडे लक्ष देण्याची गरज आहे. एवढे दिवस खाण्याची चंगळ केल्यावर कमी तेल तुप वापरुन पौष्टिक पदार्थ बनवले पाहिजेत. आपल्या कॅलरीज नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा. म्हणून मी घरात उपलब्ध असतील ती पिठं मिक्स करुन, कमी तेलात झटपट बनणारे पौष्टिक असे मिक्स पिठांचे खमंग थालिपीठ बनवले आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 2 वाट्यामिक्स पिठं (ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि बेसन पीठ)
  • 2कांदे बारीक चिरलेले
  • 2 टीस्पूनठेचलेली लसूण
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2 टीस्पूनतिखट पूड
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनगोडा मसाला
  • 2 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनसाखर तेल
  • लोणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    घरात उपलब्ध असलेली पिठं मिक्स करुन त्यात ठेवलेली लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आणि तिखट पूड, हळद, गोडा मसाला, मीठ घालून मिक्स केले.

    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या पिठात पाणी घालून पीठ भिजवून घेतले.

    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ओल्या कापडावर थालीपीठाचा गोळा थापून थालिपीठ बनवले. थापताना पाण्याचा हात लावाला, तेलाचा वापर केला नाही. मग तव्यावर थोडे तेल लावून त्यावर थालिपीठ घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतले.

    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खमंग खरपूस भाजलेल्या थालिपीठांबरोबर लोणी सर्व्ह केले. थालिपीठ आणि लोणी खायची मजा काही औरच असते.

    मिक्स पिठांचे पौष्टिक थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
10 नोव्हेंबर 2021 15:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स पौष्टिक थाळीपीठ कणिक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळीव खीर (aliva kheer recipe in marathi)
  2. भाताचे सूप (bhatache soup recipe in marathi)
  3. कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
  4. पौष्टीक चिकन सूप (इंडियन स्टाईल) (chicken soup recipe in marathi)
  5. तडका मारके बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
  1. बीटरूटची भाजी (beetrootchi bhaji recipe in marathi)
  2. मिक्स डाळीची आमटी (mix dalichi amti recipe in marathi)
  3. खेकडा रस्सा (khekda rassa recipe in marathi)
  4. पालक एग करी (palak egg curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15692372
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close