भाताचे सूप (bhatache soup recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#HLR हेल्दी रेसिपी

भाताचे सूप (bhatache soup recipe in marathi)

#HLR हेल्दी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 2 कपभाताच्या पेज
  2. 2लसूण पाकळ्या
  3. 1/8 टीस्पून जीरे
  4. 4कढीपत्त्याची पाने
  5. 1 टीस्पूनलाल मिरची
  6. तेल किंवा तूप
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 चिमूटहिंग
  9. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    आज मी जीरे राईस बनवला होता मग त्यांचं पेज चे सूप बनवले आहे एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घालावे लाल मिरची.

  2. 2

    कढीपत्त्याची पाने घालून फोडणी तडतडल्यावर त्यात पेज घालून त्यात चवीनुसार मीठ घालावे थोड्या वेळ उकळून घ्यावे.

  3. 3

    मग एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सूप सर्व्ह करावे.🥣🥣🍵😊👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Similar Recipes