पौष्टीक चिकन सूप (इंडियन स्टाईल) (chicken soup recipe in marathi)

Poonam Pandav @poonam_1984
पौष्टीक चिकन सूप (इंडियन स्टाईल) (chicken soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साहित्याची जमवाजमव करून घ्या. खडा मसाला मधील काळी मिरी आणि वेलची थोडे ठेचून घ्या.कुकरमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करून त्यात काळी मिरी सोडून बाकीचा खडा मसाला घाला.नंतर आलं, लसूण परतून घ्या. नंतर त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन ऍड करून तेही परतून घ्या. चवीनुसार मीठ आणि गोडा मसाला ऍड करा.
- 2
मसाले व मीठ चिकन मध्ये छान मिक्स झाले की त्यामध्ये गरम केलेले पाणी ओता. कुकरचे झाकण लावून कुकरला दोन शिट्ट्या काढून चिकन शिजवून घ्या.
- 3
एका टोपा मध्ये 1टेबलस्पून तेल गरम करून त्यात काळी मिरी घाला. नंतर त्यामध्ये शिजवलेले चिकन सूप ॲड करा. सूपला थोडीशी उकळी आली की त्यावर वरतून कोथिंबीर घाला.
- 4
चिकन सूप गरमा गरम सर्व्ह करा. आवडत असेल तर सूप वर वरतून थोडे तूप घाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
हेल्दी सूप (Healthy soup recipe in marathi)
#सूप (सर्दी झाली खूप खूप ,गरमा गरम प्या सूप ) Madhuri Shah -
चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
हेल्दी सूप रेसिपी पैकी एक.ज्यांना नॉनव्हेज चालत त्यांच्यासाठी उत्तम ...ताकद येण्यासाठी उत्तम आहे. Preeti V. Salvi -
कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#KS2कोल्हापूर खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते.इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचं. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो.आज मी अशीच कोल्हापूरी गावरान चिकन बनवून पाहिले ,लय भारी झाले बघा!!😋😋 Deepti Padiyar -
चिकन स्वीट कॉर्न सूप (chicken sweet corn soup recipe in marathi)
#सूपपाऊस आणि गरम गरम सूप काय कॉम्बिनेशन आहे ना! वा! Purva Prasad Thosar -
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#लंच आज मी चिकन बिर्याणी बनवली आहे थंडीत मस्त गरम गरम बिर्याणी आणि रस्सा . Rajashree Yele -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chiken biryani recipe in marathi)
बिर्याणी आवडत नसेल असा एखादा अपवाद असेल ,ती ही चिकन बिर्याणी#GA4,#week13 Anjali Tendulkar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
चिकन क्लिअर सूप (Chicken Clear Soup recipe in marathi)
#My Pappa's favorite😍💕माझ्या वडीलांना home made चिकन सूप अतिशय प्रिय.... आमच्या लहानपणी ते स्वत: आम्हाला सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून बनवून प्यायला द्यायचे.वडीलांना स्वयंपाकात नवनवीन पदार्थ आणि प्रयोग करण्याची आवड.... त्यांच्या कडून हा वारसा आम्हा भावंडांमधे भिनला....आज त्यांना जाऊन ११ वर्षे झाली... वडील गेल्या नंतर माझ्या मुलाच्या रुपात ते मला पुन्हा भेटले आणि योगायोग पहा.... माझ्या दिड वर्षाच्या मुलालाही चिकन सूप खूप आवडते....आज पप्पांच्या पुण्यतिथि निमित्ताने चिकन सूप बनवले. 🙏मिस यू पप्पा 💕💕❤(लहान मुलांना तसेच इतर सर्वांना इम्यूनिटी बुस्टर म्हणून अतिशय गुणकारी) ❤ (©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
पौष्टीक मेथीचे लाडू (methiche laddo recipe in marathi)
#HLR#पौष्टीक मेथीचे लाडूवातावरणात थंडावा जाणवायला लागला कि हे पौष्टीक असे मेथीचे लाडू नक्की खावेत.अजिबात कडू न लागणारे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे पौष्टीक मेथीचे लाडू नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन यम्मी सूप (chicken yummy soup recipe in marathi)
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन रस्सा (Chicken Curry recipe in marathi)
#GA4 #Week4एकदम सोप्या रितीने आणि कमीतकमी साहित्यात बनलेला चिकन रस्सा .- होम स्टाईलरेसिपी टिप:-१. (दही लावून मॅरीनेशन केल्याने चिकन/मटण लवकर शिजते.)२. (चिकन मधे बटाटे घातल्याने लहान मुलांना पण रस्सा आवडीने खाता येतो तसेच पाण्याचे प्रमाण चुकून जास्त झाले तर बटाट्यामुळे ते रस्सा उकळवून सेट करता येते.)३. (मॅरीनेशन व्यतिरिक्तही तिखटाचे प्रमाण वाढवता येते.) Supriya Vartak Mohite -
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
इम्यूनिटी बूस्टिंग चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरबुधवार- चिकन सूपचिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.चिकन सूपमुळे आपली इम्यूनिटी वाढायला खूप मदत होते. आणि सध्याची परिस्थिती बघता ,आपली इम्यून सिस्टीम वाढणं गरजेचं आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो.. Anjali shirsath -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
नविन वर्षाचा पहिला दिवस खास गरमा गरम चिकन बिर्याणी ने सुरु. SONALI SURYAWANSHI -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
चिकन टिक्का बिर्याणी (chicken tikka biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #biryani एकदम मस्त टेस्टी चिकन टिक्का बिर्याणी बनवाची रेसिपी देत आहे. घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन अगदी झटपट तयार होणारी चविष्ट अशी स्मोकी फ्लेवरची चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची हे बघूया. Ujwala Rangnekar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
-
-
चिकन सूप - दक्षिण भारतीय शैली (chicken soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत चिकन सूप -दक्षिण भारतीय शैलीचे पचनक्रियेसाठी उत्तम आहे.आणि सर्दीपासून मुक्त करते. त्यात स्वयंपाक करण्यासाठी तेलाचा अतिरिक्त वापर होत नाही, सूपला चिकन चरबीपासून तेलकट पोत मिळते.हे पूर्णपणे निरोगी सूप आहे. Amrapali Yerekar -
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
चिकन रस्सा (chicken rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर चॅलेंज#डिनर( मालवणी चिकन रस्सा) Deepali Bhat-Sohani -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15691569
टिप्पण्या (2)