अळीव खीर (aliva kheer recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#HLR पौष्टिक टेस्टी अशी ही खीर होते
अळीव खीर (aliva kheer recipe in marathi)
#HLR पौष्टिक टेस्टी अशी ही खीर होते
कुकिंग सूचना
- 1
अळीव 2तास भिजवून ते कपड्यात बांधून रात्रभर ठेऊन त्याला मोड आणले व मग सकाळी ते एका नॉनस्टिक भांड्यात घेतले.
- 2
मग त्यात नारळाचं दूध गूळ एक करून मंद गॅस वर शिजत ठेवले.15मिनिटात शिजून एकजीव होत मग त्यात वेलची पूड घालावि व अजून 2 मिनिटांनी गॅस बंद करावा
- 3
ड्रायफ्रूईट्स घालून एकजीव करावे व सर्वे करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15692647












टिप्पण्या (5)