हेल्दी ग्रीन सॅलेड (healthy green salad recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#HLR दिवाळी झाली रोज गोड तिखट तळलेले पदार्थ खाउन कॅलरी वाढल्या हा विचार मनांत आता येतो व मग काहीतरी त्याच्या वर अश्या रेसीपीज शोधाव्या लागतात त्यातील एक हेल्दी सॅलेड

हेल्दी ग्रीन सॅलेड (healthy green salad recipe in marathi)

#HLR दिवाळी झाली रोज गोड तिखट तळलेले पदार्थ खाउन कॅलरी वाढल्या हा विचार मनांत आता येतो व मग काहीतरी त्याच्या वर अश्या रेसीपीज शोधाव्या लागतात त्यातील एक हेल्दी सॅलेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीट
४ लोक
  1. 1/4 कपभिजलेली मुग डाळ (किंवा मोडाची मटकी)
  2. 1/4 कपचीरलेले सफरचंद
  3. 1/4 कपचीरलेला पेरू
  4. 1/2 कपटोमॅटो
  5. 1/4 कपकाकडी
  6. 1/4 कपउकडलेला कॅार्न
  7. 1/4 कपपेअर
  8. 1/2 कपकोथिंबीर
  9. 1/2लिंबाचा रस
  10. 1/4 टेबलस्पून हिंग
  11. 1/4 टेबलस्पून मोहरी पुड
  12. 1/4 टेबलस्पूनस्पुन जीरेपुड
  13. 1 टेबलस्पून तेल
  14. 1/4 टेबलस्पून मीठ
  15. 1/4 टेबलस्पून साखर
  16. 1/2 टीस्पूनकर डाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

१५ मिनीट
  1. 1

    सर्व भाज्या व फळी चीरुन घ्यव्या. लींबुरस, हींग मीठ साखर, मोहरी पुड, जीरेपुड, व तेल एकेरीत करुन ड्रेसिंग करुन घ्यावे.

  2. 2

    सर्व फोडी एक्तर करुन त्यावर ड्रेसिंग घालावे व कोथिंबीर घालावी व मिक्स करावे व वर डाळिंबाचे दाणे घालुन गार्निश करावे हेल्दी ग्रीन सॅलेड. या मधे पालकाची पाने व कांदा पात ही घालु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes