शिमला मिरची - फेटा लेट्युस टॉस (Shimla mirchi / Bell Pepper - Feta Lettuce Toss recipe in marathi)

सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
शिमला मिरची - फेटा लेट्युस टॉस (Shimla mirchi / Bell Pepper - Feta Lettuce Toss recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
१ लाल शिमला मिरची, १ पिवळी शिमला मिरची, लेट्युस चा एक गड्डा बारीक चिरून घेतले.
१५-२० काळीमिरी ची पावडर बनवून ठेवली. - 2
पॅनवर १ टी स्पून सॉल्टेड बटर वितळवून त्यावर आधी Red & Yellow Bell Peppers Saute करून घेतले. थोडे थोडे चिरलेले लेट्युस ऍड करत सगळं शिजवून घेतलं.
- 3
१ टी स्पून Feta / black pepper flavored cheese ऍड करून चवीनुसार मीठ घातलं. साधारण ५-७ मिनिटात तुमचं सॅलड तयार :)
~ सुप्रिया घुडे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15692767







टिप्पण्या (2)