कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
#HRL
हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर
कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)
#HRL
हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व घेतलेल्या कडधान्यांना मोड आणून घेणे.लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घ्यावी,
- 2
कडधान्य चांगली शिजवून घ्यावी
- 3
आता एका भांड्यात सगळी कडधान्य घ्यावीत त्यात कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मीठ जीरे पूड,चाट मसाला,लिंबाचा रस घालावा छान कालवून घ्यावी,आपली हेल्धी कोशिंबीर तयार आहे
Similar Recipes
-
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)
#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच. Dilip Bele -
-
-
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे Anita Desai -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्य ऊसळ (matar usal recipe in marathi)
#WB6#W6विंटर रेसिपी चालेंज Week-6 साठी तयार केलेले ग्रीन बटार उसळ Sushma pedgaonkar -
मिक्स कडधान्याची उसळ (mix kad-dhanyachi usal recipe in marathi)
मिक्स कडधान्याची उसळ खुपच पोष्टिक आहे.खूपच सोपी रेसिपी आहे.बनवुन पहा. Amrapali Yerekar -
गाजर मुळा सलाद (gajar mula salad recipe in marathi)
#sp # गाजर मुळा सलाद! म्हणजेच कोशिंबीर! अशी ही कोशिंबीर, गाजर मुळा व्यतिरिक्त आणखी वेगळे पदार्थ टाकून पौष्टिक बनवता येते.. करायला सोपी आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी कोशिंबीर केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
-
प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे . Shital shete -
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
-
पर्पल कोबीची कोशिंबीर (Purple Cabbage Koshimbir Recipe In Marathi)
ही कोशिंबीर चवीला अतिशय सुंदर टेस्टी क्रंची हेल्दी अशी आहे Charusheela Prabhu -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
मोड आलेल्या मुगाचे चटपटीत सँलेड (Sprouted moong salad recipe in marathi)
#MLR Diet ,weight loss साठी मोड आलेल्या मुगाचे चटपटीत सँलेड हा लंच साठी उत्तम पर्याय आहे. Bhagyashree Lele -
मुळा गाजर कोशिंबीर (Mula gajar koshimbir recipe in marathi)
#Healthydietमुळा गाजर कोशिंबीर आरोग्य आणि पौष्टिकतेसाठी खूप चांगली आहे. Sushma Sachin Sharma -
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
बीटाची कोशिंबीर(beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वर ची माझी ३ री रेसिपी आहे, ती म्हणजे बिटाची कोशिंबीर करायला सोपी आणि खायला चटपटीत आणि पोस्टीक, Jyotshna Vishal Khadatkar -
मिक्स कडधान्य चाट (Mix Kaddhanya Chat Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेज 😋😋#मिक्स कडधान्य कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी डी युक्त रेसिपी Madhuri Watekar -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
-
मुगाचा हेल्दी डोसा (moongacha healthy dosa recipe in marathi)
# मी आज कूकस्नॅप साठी दीप्ती पडियार यांची हेल्दी मुगाचा डोसा हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#Goldenapron3 week20 ह्यातील कीवर्ड बिट हा आहे. म्हणून इथे मी ही स्पेशल कोशिंबीर केलि आहे बघूया ह्याचीरेसिपि. Sanhita Kand -
राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
कुठलीही रेड बीनस् ही हार्ट स् साठी खूप चांगली असते. राजमा त तर खूप सारे proteins fibers असतात.ते अत्यंतअसे अवश्या क आहे.आज वर्ल्ड हार्ट डे निमित्त ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15702265
टिप्पण्या (8)