कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#EB2
#W2

विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक

#EB2
#W2

विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-३५ मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 300 ग्रामभेंडी
  • 2मोठी कांदे
  • 2मोठे टोमॅटो
  • 1/2 वाटीओले खोबरे
  • 4 चमचेतेल
  • 2 चमचेतिखट
  • 1 चमचाहळद
  • 2 चमचेगरम मसाला
  • 1 चमचासब्जी मसाला
  • 2 चमचेदही
  • 1 चमचाधने जीरे पावडर
  • चवीनुसारमीठ
  • 1 वाटीगरम पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-३५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घेऊन थोडे मोठ्या मोठ्या भागातच चिरून घ्यावी त्यानंतर हळद आणि तिखट घालुन घ्यावी कढई मध्ये थोड्या तेलावर परतून बाजूला ठेवावी कांदा कापून घ्यावा.

    भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    भेंडीच्या भाजी साठी आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला करणार आहे तो कसा ते पहा... ग्राइंडर मध्ये टोमॅटो,ओला नारळ, कांदा याची पेस्ट करून घ्यावी आणि त्यातच आले-लसूण देखील टाकावे. आता कढईमध्ये तेल घेऊन ते छान तापले की त्यावर ती बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.

    भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    कांदा छान खरपूस तळला की त्यामध्ये तयार ग्रेव्ही घालावी त्यानंतर सब्जी मसाला, गरम मसाला, तिखट घालून व्यवस्थित हे मिश्रण शिजू द्यावे

    भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    या भाजीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही... गॅस सर्वात कमी फ्लेम वर असेल याची काळजी घ्यावी,आणि दही घालावे. परतून घेतलेली भेंडी त्यामध्ये घालावी व मिश्रण एकत्र करावे आणि चवीनुसार मीठ घालावे त्यानंतर भाजीची मसाला सोबतची कन्सिस्टन्सी बघूनच त्यामध्ये एक पेला गरम पाणी घालावे.

    भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    तयार आहे चवीला अप्रतिम अशी लागणारी भेंडीची भाजी.....

    भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
26 नोव्हेंबर 2021 17:51 रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
03 डिसेंबर 2021 16:28
खूपच चविष्ट
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भेंढीची रेस्टॉरंट स्टाईल रस्सा मासल्या भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  3. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  4. बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  5. शेव टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
  1. मेतकूट (metkut recipe in marathi)
  2. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  3. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  4. मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15740658
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close